scorecardresearch

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

ravindra mahajani passed away
रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूचे गूढ कायम, व्हिसेरा जपून ठेवल्याची पोलिसांची माहिती

रवींद्र महाजनी १५ जुलै रोजी बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले होते.

kiara-advani-laalsinghchaddha
आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’साठी कियारा अडवाणीने दिलेली ऑडिशन; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव

तेव्हा ही ऑडिशन नेमकी कोणत्या चित्रपटासाठी घेतली जात आहे याची माहिती तिलाही नव्हती

Marathi actress Bhargavi Chirmuley
टोमॅटोचे भाव कमी होतील का? महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का? मराठी अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री का विचारतेय असे प्रश्न; जाणून घ्या ….

marathi actress swanandi tikekar talks about her college days and drama competitions
“कॉलेजच्या मॅडमकडे मंगळसूत्र मागितले अन्…”, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्रीने सांगितला नाटकाच्या प्रयोगाचा किस्सा

“रात्रभर नाटकाचा सराव आणि सकाळचे लेक्चर…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितल्या कॉलेजमधील दिवसांच्या आठवणी

rutujaa (2)
‘बेस्ट’चा ऑनड्यूटी चालक मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दाखवलं दृश्य, म्हणाली…

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बेस्ट बसचालकाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तो बसचालक चक्क मोबाईलवर गेम खेळताना दिसत आहे.

dr amol kolhe calls Democracy
डॉ. अमोल कोल्हेंनी लावला लोकशाहीला फोन; म्हणाले, “मगरूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली…”

“आवाज थोडा खाली…”, लोकशाहीला फोन लावल्यावर काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे?

mahesh manjrekar
“आपल्याकडे शक्य झालं तर…”, ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या बोल्ड आणि भडक दृश्यांबाबत महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत

ओटीटीवर दाखवली जाणारी बोल्ड आणि भडक दृश्य लोकांना खटकतात. या दृश्यांच्या लोकांचा मानसिकतेवर परिणाम होतो असं अनेकदा म्हटलं जातं.

sharukh khan priyana chopra
“माझ्याशी लग्न कर”; जेव्हा भर कार्यक्रमात शाहरुख खानने प्रियांका चोप्राला घातलेली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणालेली…

असं म्हणतात शाहरुख आणि प्रियांकामध्ये वाढत्या जवळकीमुळे गौरी खान खूप नाराज झाली होती अन् तिने शाहरुखला..

kushal badrike sanjay jadhav
“…म्हणून मला वापरलंस”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “दादा तुला व्यसन…”

कुशल बद्रिके हा लवकरच संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

taapsee-pannu
“मी गरोदर…” लग्नाबद्दल विचारपुस करणाऱ्या चाहत्याला तापसी पन्नूने दिलं भन्नाट उत्तर

असं उत्तर देऊन तापसीने काही बॉलिवूड अभिनेत्रींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे असं काहींचं म्हणणं आहे

ajmer 92 trailer out now a story 1992 ajmer rape and backmail case
Ajmer 92 : “तरुणींचे अपहरण, बलात्कार अन्…”, ३१ वर्षांपूर्वी २५० मुलींबरोबर काय घडलं? ‘अजमेर ९२’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Ajmer 92 Trailer : ‘द केरला स्टोरी’नंतर ‘अजमेर ९२’ चर्चा, चित्रपट २१ जुलैला होणार प्रदर्शित

ताज्या बातम्या