News Flash

गौरव सोमवंशी

माहितीचा मोबदला..

एस्टोनिया या देशात राष्ट्राध्यक्षांच्या भाषणापासून ते सरकारसंबंधी कोणतीही माहिती ब्लॉकचेन व्यासपीठावर साठवली जाते.

‘मध्यस्था’ची मक्तेदारी मोडताना..

‘बिटकॉइन’ आणि ‘ब्लॉकचेन’ हे शब्द सर्वात प्रथम सातोशी नाकामोटोच्या लेखामधून ३१ ऑक्टोबर २००८ साली जगासमोर आले

स्वत:च्या घरी दूरचा..

माहिती आपली, त्यावरून तयार झालेली ओळखही आपली, पण या साऱ्यावर मालकी कोणाची?

शिवारातला सहकार..

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्यांची यशस्विता वाढवण्यात ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ कसे साहाय्यक ठरेल?

रक्तहिरे रोखण्यासाठी..

जागतिक हिरे व्यापारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी डी बीअर्स समूहाने हिऱ्यांच्या नव्या खाणी विकत घेण्यास सुरुवात केली

‘दुसऱ्या मार्गा’वरील प्रयोग..

घानामध्ये पार पडलेला उपक्रम हा इतर देशांतील ब्लॉकचेन प्रयोगांच्या तुलनेत फार वेगळा आहे.

अधिकारांसाठी दुसरा मार्ग..

हर्नाडो डी सोटो हे मूळ पेरूचेच असले, तरी त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले

‘ब्लॉकचेन धोरणा’ची गरज..

नागरी सुविधा सुलभरीत्या नागरिकांपर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञाना’चा उपयोग करण्यास काही देशांनी सुरुवात केली आहे

डिजिटल सरकार!

एस्टोनिया. उत्तर युरोपमधला बाल्टिक समुद्राच्या पूर्वेकडे असलेला आणि २,२०० पेक्षा अधिक बेटांनी बनलेला छोटासा देश

निरपेक्ष बँकिंग..

बँकिंग सुविधांपासून विविध कारणांनी डावलले गेलेल्यांना ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान सामावून घेईल, ते कसे?

तंत्रज्ञान समन्वय

‘उदयोन्मुख तंत्रज्ञान (ईमर्जिग टेक्नोलॉजी)’ या श्रेणीत अनेक आशादायक तंत्रज्ञानांचा समावेश होतो.

जुने जाऊ द्या मरणालागुनी..

‘द डाओ’बाबतही त्यामध्ये असलेली त्रुटी सुधारावी लागेल असे स्पष्टपणे अनेकांनी मांडले होतेच, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

फक्त ३९ दिवस..

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चार वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे तांत्रिक पेच निर्माण झाला, तो कोणता?

ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान ‘स्मार्ट’ मध्यस्थ!

‘ब्लॉकचेन’ विश्वात ‘बिटकॉइन’, ‘ब्लॉकचेन’ यांपाठोपाठ सर्वाधिक परिचित असलेली संज्ञा म्हणजे ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट

भेदभावरहित तंत्रव्यासपीठ

‘बिटकॉइन’ आल्यानंतर काही वर्षांतच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अजब धडपड सुरू झाली.

‘ईथर’चे टोकन!

‘ईथिरियम’ आणि ‘बिटकॉइन’ यांच्यामधील साम्य किंवा फरक समजून घेताना त्यांना उदयास आणणाऱ्या संशोधकांचा दृष्टिकोन जाणून घेणे आवश्यक आहे.

‘अदृश्य’ ईथिरियम!

वयाच्या सतराव्या वर्षी त्याला बिटकॉइनचा परिचय झाला. मग त्याने त्यावर काही लेखन सुरू केले, बिटकॉइनला वाहिलेले स्वत:चे नियतकालिकही काढले

ब्लॉकचेन हेच मध्यस्थ!

‘बिटकॉइन’पुरतेच मर्यादित न राहता, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे अन्य क्षेत्रांतही प्रयोग आता सुरू झाले आहेत.

केंद्रित की विकेंद्रित?

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली तेव्हापासूनच ते वितरित आणि संपूर्ण विकेंद्रित असावे हा त्यामागील उद्देश होता

बिटकॉइनला पर्याय..

‘बिटकॉइन’ या कुटचलनावर किंवा संकल्पनेवर कोणाचीही मक्तेदारी नाही.

‘बिटकॉइन कॅश’ आणि ‘सेगविट’

दर दहा मिनिटांच्या अंतराने एक ‘ब्लॉक’ हा बिटकॉइनच्या ‘ब्लॉकचेन’मध्ये जोडला जातो.

बिरबल, बदल आणि बिटकॉइन

बिटकॉइनबाबत सातोशी नाकामोटोने केलेले नियम कायम राहतील की त्यात काही बदल होतील?

संख्या आणि मूल्य

चलनवाढ होऊ नये म्हणून एकूण बिटकॉइनची अंतिम मर्यादा ही २.१ कोटी इतकी ठेवली आहे

बिटकॉइनची बक्षिसी..

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आधी ‘बिटकॉइन’ समजून घेणे गरजेचे आहे

Just Now!
X