
सांदीकपारीत दडून बसायचं, चावा घ्यायचा आणि पुन्हा लपून बसायचं. पण असे लपून उद्योग करण्यासाठी ढेकूणच असायला हवं असं काही नाही..
सांदीकपारीत दडून बसायचं, चावा घ्यायचा आणि पुन्हा लपून बसायचं. पण असे लपून उद्योग करण्यासाठी ढेकूणच असायला हवं असं काही नाही..
हमासच्या या अत्यंत निंदनीय हल्ल्यामुळे हमासच्या अमलाखालच्या सुमारे २२ लाख पॅलेस्टिनींची शब्दश: होरपळ सुरू आहे.
मोठं कोण? सरकार की या सरकारच्या धोरणांमुळे, दिलेल्या उत्तेजनामुळे मोठय़ा झालेल्या कंपन्या? अमेरिकेत हा प्रश्न १८९० च्या सुमारास पहिल्यांदा पडला.
वाढती वाहतूक, प्रदूषण, अशात गर्दीच्या ठिकाणी १२-१२ तास उभं राहून वाहतूक पोलिसांना किती अवघड परिस्थितीत काम करावं लागतं वगैरे बोलणं…
आपण भूत आणि भविष्याचा सेतू ठरावं, असा विचार करण्याएवढी प्रगल्भता वाजपेयींकडे नक्कीच होती.
एव्हाना पहिले महायुद्ध सुरू झाले आणि संपले. त्यानंतर पहिल्या महायुद्धानंतरच्या परिषदेत जर्मन वैज्ञानिकांना मज्जाव केला गेला.
उदाहरणार्थ एकदा हेलसिंकीत असताना तिथल्या यजमानानं आग्रहानं खायला घातलेला एक पदार्थ आठवला.
मोनॅकोची लोकसंख्या ४० हजारही नसेल. पण त्यातले निम्म्यापेक्षा अधिक लोक अब्जाधीश. या ‘देशात’ गरीबच नाहीत आणि बेरोजगारही तसे लखपतीच!
.. ही सगळी उदाहरणं राजकारणाचा नवा बदललेला पोत दाखवून देतात.. त्यातून उभं राहणारं चित्र भयावह आहे. निदान लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्यांना…
सुखद पेस्टल कलर्सच्या एकसारख्या इमारती. गच्च झाडीनं भरलेले रस्ते आणि इतक्या बागा-उद्यानं की सुंदरतेच्या अतिरेकानं जीव गुदमरून जावा..
आणि हे सगळं पाहणं उत्साहानं पाहायला आलेल्या हजारो कलासक्त कलाप्रेमींचे फुललेले चेहरे फुललेल्या बागेशी स्पर्धा करत होते.
आपल्याला कळू लागलेल्या वयात पाहिलेल्या प्रतिमा मनात कायम घर करून असतात. त्यातली एक आहे टेनिसपटू बियाँ बोर्ग याची.