
देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर असेच राहिले तर भारत वाचू शकणार नाही.
देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर असेच राहिले तर भारत वाचू शकणार नाही.
अण्णांना पुन्हा सीकरमध्ये बोलावल्यास गोळ्या झाडून ठार मारू, असे पत्रात लिहलेले आहे.
बिहारी म्हणून मला निवडून द्या अशी साद नितीशकुमारांनी पहिल्या टप्प्याचा प्रचार संपताना घातली आहे.
भाजप पक्षात नेतृत्वाचा अभाव असल्याने खुद्द पंतप्रधानांना रणांगणात उतरावे लागले आहे.
मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची निवासस्थानी व कार्यालयांवर छापे मारण्यात आल्याचे कळते.
दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटात २० जणांचा मृत्यू झाला आहे.
नवीन २७ गावांचा महापालिकेत समावेश करून या गावांचे भले होणार नाही.
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींची नवी दिल्लीतील गझल मैफलही उधळून लावू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
केरळमधील ज्येष्ठ लेखिका सारा जोसेफ यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला आहे.
पत्नी आणि बहिणीचे नाते वेगवगळे असते तसेच, गाईच्या आणि बक-याच्या मांसामध्ये अंतर असते.
मैनपुरी जिल्ह्यातील करहल नगरिया भागात शुक्रवारी ही घटना घडली.
की चॅनसोबतच्या ‘कुंग फूँ योगा’ या चित्रपटासाठी करतरिनाची तिची वर्णी लागली होती.