scorecardresearch

हसु चौहान

हसु चौहान या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर व निवेदिका या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. त्या बातम्या करण्यासह व्हिडीओ सेक्शनचं कामकाजंही पाहतात. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ‘ईटीव्ही भारत मराठी’बरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. हसु चौहान यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
the kashmir files in oscar
‘द काश्मीर फाइल्स’ची ऑस्कर २०२३ मध्ये एंट्री; अनुपम खेरसह चित्रपटातील कलाकार ‘या’ श्रेणीत झाले शॉर्टलिस्ट, ‘कांतारा’ची घोडदौडही कायम!

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची ऑस्कर २०२३मध्ये एंट्री, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी दिली आनंदाची बातमी

samantha ruth prabhu
“आजारामुळे चमक गमावली” म्हणणाऱ्या युजरला समांथाचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी प्रार्थना करते की…”

‘शकुंतलम’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातले समांथाचे फोटो व्हायरल, नवीन लूक पाहून नेटकऱ्यांनी केली होती आजाराबद्दल कमेंट

sanjay raut slams eknath shinde over dharmveer movie
“‘धर्मवीर’ चित्रपट आनंद दिघेंवर नव्हता, तर…” संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

धर्मवीर चित्रपट हा दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत नव्हता, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

shahrukh khan trolled
“कोणती नशा करतोस?” मोदींच्या आईंना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केल्याने शाहरुख खान ट्रोल, नेमकं काय घडलं?

शाहरुख खानने वाहिली पंतप्रधान मोदींच्या आईंना श्रद्धांजली, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल,

Tunisha Sharma Suicide Sheezan Khan Sexual Assault Experience
पालकांची भांडणं, सातव्या वर्षी घरमालकाकडून लैंगिक अत्याचार अन्… तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खानने आयुष्याबद्दल केलेले धक्कादायक खुलासे

Tunisha Sharma Suicide Case : शिझान खानने पालकांच्या नातेसंबंधाबद्दल आणि पालकांची सतत भांडणं पाहून तो कसा मोठा झाला याबद्दलही केलेलं…

Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Election Result: काँग्रेस-राष्ट्रवादीची तब्बल ६५ वर्षांची सत्ता संपुष्टात; ‘या’ गावात भाजपाचा विजय

काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का! ६५ वर्षांची सत्ता पालटत ‘या’ गावात भाजपाने जिंकल्या ८ जागा

shahrukh khan
“…त्याचा परिणाम फूट आणि विध्वंस असाच असतो”; ‘पठाण’वरून वाद सुरू असताना शाहरुख खानचं मोठं वक्तव्य

भाषणात शाहरुख खानने सिनेमाला आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणत त्याचे महत्त्व सांगितले.

narottam mishra
Open Letter: अहो गृहमंत्री, लक्ष कुठे देणार? दीपिकाच्या कपड्यांकडे की हुंडाबळींच्या मोठ्या संख्येकडे?

Open Letter: तुमच्या राज्यात रोज किती महिलांचा हुंडाबळी जातोय? याची आकडेवारी ठाऊक आहे का?

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या