scorecardresearch

हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

Menopause & Perimenopause
मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा शरीरावर कसा परिणाम होतो? महिलांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी?

आज आपण मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर कसा परिणाम होतो? आणि या दरम्यान महिलांनी जीवनशैली संतुलित ठेवण्यासाठी कोणती काळजी घेणे…

Drinking coffee first thing in the morning
झोपेतून उठताच कॉफी पिता का? आताच सोडा ही सवय! तज्ज्ञांनी सांगितले कारण… प्रीमियम स्टोरी

सकाळी उठल्यानंतर सर्वांत आधी कॉफी पिता का? फायद्यांपेक्षा तोटे जास्त; तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण

how good friends can take away you from mental health issue
चांगले मित्र आपल्याला मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून कसे दूर ठेवतात? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

एपिडेमियोलॉजी अॅण्ड सायकियाट्रिक सायन्सेस (Epidemiology and Psychiatric Sciences) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सांगितले आहे की, वृद्ध व्यक्तींमधील…

These superfoods must be soaked before eating them to maximise their health benefits
बदाम, ओट्स, डाळ खाण्यापुर्वी भिजवल्यास मिळतील दुप्पट फायदे; तज्ज्ञ काय सांगतात, वाचा

सुकामेवा, बिया, धान्य आणि शेंगा यांसारखे पदार्थ देखील सुपरफुड आहेत. या सुपरफुडचे आरोग्याला मिळणारे फायदे वाढवण्याचे एक रहस्य म्हणजे ते…

Yoga for Back Paine
पाठदुखीची समस्या सोडत नाही पाठ? ‘या’ एका आसनाने मिळेल फायदा

पाठदुखीच्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी खाली सांगितलेल्या आसनांचा सराव करावा, मिळू शकतो झटक्यात आराम…

are you trying for weight loss try right way to eat food mini meals can help in portion control
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांनी सांगितली खाण्याची योग्य पद्धत….

जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, त्यावेळी दिवसभर थोडे थोडे खाणे गरजेचे आहे; पण लक्षात ठेवा प्रत्येकवेळी अन्नाचे…

Does leaving gluten help prevent gas and bloating Experts weigh in
ग्लुटेनयुक्त आहार टाळल्यास गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास कमी होईल का? काय आहे तज्ज्ञांचे मत…

ग्लुटेन फ्री आहार घेऊन खरोखरच गॅस आणि ब्लोटिंगच्या त्रासापासून आराम मिळतो का? की हा केवळ एक गैरसमज आहे?

benefits of eating foxtail millets
Foxtail Millet : मधुमेह ते कोलेस्ट्रॉल सर्वांवर गुणकारी ‘बाजरी’! पाहा डॉक्टरांनी सांगितलेले फायदे… प्रीमियम स्टोरी

प्रथिनयुक्त आहार घेण्यासाठी बाजरी सर्वात उत्तम पर्याय का आहे? बाजरीचे सेवन करण्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात? यावर आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांनी…

Blood sugar control
बाजारात मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल? तज्ज्ञांचा सल्ला वाचा

आज अनेकांच्या घरात मधुमेह ही समस्या दिसत आहे. पाच पैकी एक जण मधुमेहाच्या समस्याने ग्रस्त आहे.

Which oil is best for cooking
Oil For Cooking : स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

पौष्टिक जेवणासाठी आपण ते कसे बनवतो यावर अवलंबून असते. विशेषत: जेवण करताना कोणते तेल वापरावे, हा खूप मोठा प्रश्न पडतो.

Preventing Heart Disease Surviving a heart attack How you can prevent a second one and live long Can you live a normal life after a heart attack
दुसऱ्यांदा ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय काळजी घ्याल? कोणत्या चाचण्या कराल? वाचा डॉक्टरांचा सल्ला

Preventing a Second Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झाल्यानंतर रुग्ण त्यांचे नेहमीचे आयुष्य पूर्वीप्रमाणे नॉर्मल जगू शकतात का? याचा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या