scorecardresearch

जगदीश पाटील

जगदीश पाटील हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता आहेत. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते मागील ४ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी जगदीश पाटील हे राजकीय नेत्यांच्या जनसंपर्काची (PR) जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी साम टीव्ही या वृत्तवाहिनीसाठी ‘डिजिटल मल्टीमीडिया प्रोड्यूसर’ या पदावर काम केलं आहे. जगदीश हे राजकीय घडामोडीबाबत जागरुक असून विविध सामाजिक राजकीय, विषयावर ते समाज माध्यमातून नेहमीच आपली मतं व्यक्त करतात. लिहिण्यासह त्यांना वाचनाचीही आवड आहे. संपर्कासाठी आपण जगदीश पाटील यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
IB officer’s Murder
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या आयबी ऑफिसरला शेजाऱ्याने कारखाली चिरडलं; पोलिस तपासात धक्कादायक कारण आलं समोर

पोलिसांनी अधिकचा तपास केला असता ही हत्या मयत अधिकाऱ्यांच्या शेजाऱ्यानेच केल्याचं उघडकीस आलं

Monkey Attack On Man
दुर्दैवी : फेरफटका मारायला गच्चीवर गेला अन् माकडांनी केला हल्ला; जीव वाचविण्यासाठी घेतली उडी पण मृत्यूने गाठलं

माकडांपासून स्वत:ची काळजी घ्यायला हवी आणि जर ती घेतली नाही तर जीव देखील गमवावा लागू शकतो

Monkey trapped in wheel
भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकच्या चाकात अडकलं वानर; धक्कादायक व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा

वानर रस्ता पार करण्याच्या तयारीत असतानाच एक भरधाव दुचाकी त्या रस्त्यावरुन आली आणि वानर दुचाकीच्या पुढील चाकामध्ये पुर्णपणे अडकले

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या