scorecardresearch

काजल डांगे

काजल डांगे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
womens story maharashtra
लग्नानंतर वर्षभरातच नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर “तूच पांढऱ्या पायाची” म्हणणाऱ्या लोकांना हात जोडून विनंती की…

नवऱ्याच्या निधनानंतर जेव्हा लोक हिणवतात तेव्हा…

Maharashtrachi hasyajatra fame gaurav more
अखेरीस ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची इन्स्टाग्रामलाही घ्यावी लागली दखल, अभिनेत्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचा नवा रेकॉर्ड, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Ved Marathi Movie riteish deshmukh
रितेश देशमुखच्या ‘वेड’मुळे मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावली, ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट कायम, आतापर्यंतची कमाई किती?

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ची तुफान कमाई, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

madhurani prabhulkar school pune hujurpaga madhurani prabhulkar
Video : पुण्यामधील ‘या’ शाळेत शिकली ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर, शाळेचा व्हिडीओ केला शेअर म्हणाली, “भरून आलं…”

‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची शाळा कोणती? अभिनेत्रीने शेअर केला तिच्या शाळेचा व्हिडीओ

kiran mane video kiran mane
Video : कुणी मारली मिठी, कुणी घातला फुलांचा हार, किरण मानेंना भेटण्यासाठी साताऱ्याच्या रस्त्यांवर तुफान गर्दी

किरण मानेंची साताऱ्यामध्ये जंगी मिरवणूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

pathaan trailer pathaan trailer release
Pathaan Trailer : “चित्रपट सुपरहिट ठरणार”, शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’चा ट्रेलर पाहून भारावले प्रेक्षक, तासाभरातच मिळाले लाखो व्ह्यूज

Pathaan Movie Trailer Release : दीपिका पदुकोण व शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलर तासाभरातच लाखो व्ह्यूज

Pathaan pathaan trailer
Pathaan Trailer : देशभक्ती, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; शाहरुख व दीपिकाच्या बहुचर्चित ‘पठाण’चा ट्रेलर पाहिलात का?

Pathaan Movie Trailer Release : दीपिका पदुकोण व शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलरने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Prasad jawade bigg boss marathi
“कोणत्याही कलाकाराने यापुढे…” प्रसाद जवादेच्या ‘त्या’ पोस्टनंतर ‘बिग बॉस मराठी’वर भडकले प्रेक्षक, प्रार्थना बेहरेनेही केली कमेंट

प्रसाद जवादे ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडताच प्रेक्षकांचा संताप, प्रसादच्या पोस्टवर प्रार्थना बेहरेनेही केली कमेंट

riteish deshmukh vilasrao deshmukh
वडील विलासराव देशमुखांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करणार का? रितेश देशमुख म्हणाला “भविष्यात…”

विलासराव देशमुखांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार का? रितेश देशमुखने दिलं उत्तर.

gautami patil news gautami patil
कार्यक्रमावर बंदीची मागणी होत असताना आपलं काहीच चुकत नसल्याचा गौतमी पाटीलचा दावा, म्हणाली, “माझा अश्लीलपणा…”

कार्यक्रम बंदीवर गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका, चुकत नसल्याचं म्हणत दिलं स्पष्टीकरण.

ताज्या बातम्या