scorecardresearch

काजल डांगे

काजल डांगे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
riteish deshmukh vilasrao deshmukh
वडील विलासराव देशमुखांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करणार का? रितेश देशमुख म्हणाला “भविष्यात…”

विलासराव देशमुखांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार का? रितेश देशमुखने दिलं उत्तर.

gautami patil news gautami patil
कार्यक्रमावर बंदीची मागणी होत असताना आपलं काहीच चुकत नसल्याचा गौतमी पाटीलचा दावा, म्हणाली, “माझा अश्लीलपणा…”

कार्यक्रम बंदीवर गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका, चुकत नसल्याचं म्हणत दिलं स्पष्टीकरण.

amol kolhe as Chhatrapati sambhaji maharaj ncp amol kolhe
‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधील छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई पुन्हा एकत्र, प्राजक्ता गायकवाड व अमोल कोल्हेंचा फोटो व्हायरल

अमोल कोल्हे व प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकत्र. अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत.

tu tevha tashi abhidnya bhave
कधीकाळी एअर होस्टेस म्हणून नोकरी करायची ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, आता करते मालिकांमध्ये काम

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी करायची नोकरी, स्वतःच केला खुलासा

aroha welankar bigg boss marathi 4
Video : “बाबा तू ये ना” वडिलांना पाहून चिमुकल्याच्या भावना अनावर, आरोह वेलणकरच्या लेकाने सगळ्यांनाच रडवलं

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये लेकाला पाहून आरोह वेलणकर भावूक. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

bigg boss marathi 4 bigg boss marathi 4 news
Video : बायकोला पाहताच किरण मानेंनी घट्ट मिठी मारली, राखी सावंतचा उल्लेख करत म्हणाली, “तुम्ही आपल्या बाळांचे कपडे…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये किरण मानेंच्या कुटुंबियांची एण्ट्री, पत्नी व मुलांना पाहताच भावूक झाले किरण.

amruta dhongade amruta dhongade parents
Video : “रडायचं नाही आता लढायचं” आई-वडिलांना पाहून अमृता धोंगडेची झाली अशी अवस्था, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आई-वडिलांना पाहिल्यानंतर अमृता धोंगडे भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

bigg boss marathi prasad oak
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना प्रसाद ओकने म्हटलं चिखल, अमृता देशमुखला पाठिंबा देत म्हणाला…

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाबाबत प्रसाक ओकने केलेलं वक्तव्य चर्चेत. अमृता देशमुखसाठी केली कमेंट.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या