scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या… प्रीमियम स्टोरी

राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना निमंत्रण पण पक्षाचे अध्यक्ष आणि बारामतीचे नेते शरद पवार यांना निमंत्रणच नाही. बारामतीच्या नमो महारोजगार…

Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…

अजित पवार यांनी लिहिलेल्या पत्रात सत्तेचा उल्लेख केला होता. सत्ता असेल तर विकासकामे करता येतात, असे अजित पवार यांनी लिहिले…

Ambadas Danve
‘विद्यमान खासदारांना डावलून भाजपा शासकीय अधिकाऱ्यांना निवडणुकीत उतरविणार’, अंबादास दानवे यांचा गौप्यस्फोट

विद्यमान खासदारांना डावलून शासकीय अधिकाऱ्यांना निवडणुकीत उतरविले जाणार असल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले… प्रीमियम स्टोरी

बारामतीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी सध्या पत्र प्रपंच सुरू असल्याचं दिसतं. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रानंतर आता बारामतीमध्ये एक…

Suresh Wadkar on Pm Narenra Modi
‘साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची नेमणूक केली’; सुरेश वाडकर म्हणाले, “आता सगळं काही…” प्रीमियम स्टोरी

प्रसिद्ध गायक यांनी शिर्डी संस्थानाला भेट दिली असताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील आरक्षण आणि इतर प्रश्नांना उत्तरे देत असताना…

narendra modi election history
‘काँग्रेस काळात रखडलेल्या प्रकल्पांना आम्ही पूर्ण केलं’, पंतप्रधान मोदींची टीका; कृष्णा-कोयनाचा केला उल्लेख

मागच्या १० वर्षांत भारताने अभूतपूर्व अशी प्रगती केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Mahesh Gaikwad first Comment
“आमदार गणपत गायकवाड यांनी रचलेलं षडयंत्र…”, रुग्णालयातून बाहेर येताच महेश गायकवाड म्हणाले…

महेश गायकवाड यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच लोकांशी संवाद साधला.

Ramdas Athawale slams Sharad pawar tutari and vba prakash ambedkar
Video: “पवारांना मिळाली आहे तुतारी…”, रामदास आठवलेंची तुतारी आणि वंचितवर शीघ्रकविता

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या गटाला मिळालेल्या तुतारी या चिन्हावर एक शीघ्रकविता…

Sanjay Raut dig on Devendra Fadnavis
‘फडणवीस यांनी मविआच्या विजयाची तुतारी फुंकली’; संजय राऊत म्हणतात, “ही तर श्रींची..”

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सातारा येथील व्हिडिओ एक्स वर शेअर करून टीका केली आहे.…

kharge letter to president on agnipath scheme
अग्निपथ योजनेमुळे दोन लाख युवकांवर ‘घोर अन्याय’, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचे राष्ट्रपतींना पत्र, म्हणाले…

केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून त्याजागी अग्निपथ योजना आणल्यामुळे सैन्य भरतीची परिक्षा पास झालेल्या दोन लाख युवकांचे स्वप्न…

curfew in Ambad taluka Jalna District
Maratha Reservation Protest : जालन्यातील अंबड तालुक्यात कर्फ्यू, तर तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. कायदा व…

Nitesh Rane on Manoj Jarange patil devendra fadnavis
‘मनोज जरांगेंच्या स्क्रिप्टला तुतारीचा वास’; नितेश राणे म्हणाले, सागर बंगल्याची भिंत ओलांडून दाखवावी

मराठा आंदोलनासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहाल टीका करत असताना मुंबईतील सागर बंगल्यावर येण्याचे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या