scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Rahul Gandhi on Parliament security breach
“… म्हणून तरुणांनी संसदेत घुसखोरी केली”, राहुल गांधी यांनी सांगितले कारण

Rahul Gandhi parliament breach row : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत घुसखोरी केलेल्या तरुणांनी असे कृत्य का केले असावे?…

Devendra Fadnavis on Rahul Gandhi
‘राहुल गांधी ईश्वराने भाजपाला दिलेले वरदान’; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला, काँग्रेसचे मानले आभार

नागपूर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना नेता केल्याबद्दल काँग्रेसचे आभार मानले.

Visitors jumps into Lok Sabha chamber whats their motive
Parliament Intruders: खासदारांनी घुसखोरांना तुडवलं; पण तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे काय?

सागर शर्मा, विशाल शर्मा, नीलम आझाद, डी. मनोरंजन, अमोल शिंदे आणि सहावा आरोपी ललीत झा… हे सर्व उच्चशिक्षित तरूण आहेत.…

Amit-Choudhary-Lawyer-Meerut-Murder-case
खुनाचा आरोप, दोन वर्ष कारावास आणि मग LLB करून स्वतः केस लढली; निर्दोष सुटलेल्या अमितची संघर्षमय गाथा

जॉली एलएलबी किंवा पंकज त्रिपाठीच्या क्रिमिनल जस्टीस या वेबसिरीजची कथा वाटावी, असे आयुष्य उत्तर प्रदेशमधील मेरठच्या अमित चौधरीने मागच्या १५…

MLA Kamleshwar Dodiyar from MP
मोटारसायकल उधार घेत आमदाराचा ३३० किमी प्रवास; मातीच्या घरात राहणाऱ्या डोडियार यांचा भाजपा, काँग्रेसवर विजय

Madhya Pradesh Assembly Election : मातीचे घर, कर्ज काढून निवडणूक लढविलेले भारतीय आदिवासी पक्षाचे आमदार कमलेश्वर डोडियार यांनी राजधानी भोपाळला…

Mahua Moitra
‘त्यांनी वस्त्रहरण केलं, आता महाभारत घडेल’, हकालपट्टीच्या शिफारशीवरून खासदार महुआ मोईत्रा आक्रमक

लोकसभेत आज महुआ मोईत्रा यांच्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील अहवाल लोकसभेत मांडला जाणार आहे. यासाठी महुआ मोईत्रा संसदेत उपस्थित राहिल्या…

Kamareddy-results-BJP-win
तेलंगणात भाजपाकडून मुख्यमंत्री केसीआर, भावी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा पराभव; वेंकट रमना रेड्डी ठरले जायंट किलर

Telangana Assembly Elections : तेलंगणामध्ये काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा पराभव करून सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली. भाजपालाही तेलंगणात फार काही…

Telangana DGP Anjani Kumar
तेलंगणाचे पोलिस महासंचालक निलंबित; काँग्रेस उमेदवार रेवंत रेड्डी यांची भेट भोवली

Telangana DGP Anjani Kumar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांची भेट घेतल्याप्रकरणी तेलंगणाचे पोलिस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित करण्याचे…

Chhattisgarh-CM-Candidate-Raman-Singh
Chhattisgarh CM : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण? रमण सिंह यांच्याशिवाय भाजपाकडे आहेत ‘हे’ पर्याय

Chhattisgarh Assembly Election : छत्तीसगडमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात…

K Chandrashekar Rao
Telangana Election Result : निकालाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचा बीआरएसवर ६००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Telangana Assembly results : तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या एग्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय होईल, असे भाकीत वर्तविण्यात…

Chattisgarh-Election-campaign
“देख रहे हो प्रमोद…”, निवडणूक प्रचाराला वेब सीरिजची भुरळ; छत्तीसगड काँग्रेसचा हटके प्रचार

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत ‘पंचायत’ वेब सीरिजची चलती. “देख रहे हो प्रमोद…” म्हणत काँग्रेसकडून अनोखा प्रचार. भाजपाकडूनही पुन्हा पंचायत वेब सीरिजचे…

T-N-Seshan-CEC
मतदार ओळखपत्र ते थेट निवडणुकांना स्थगिती; निवडणूक आयोगाला नवी उंची देणारे टी. एन. शेषन वेगळे का ठरतात? प्रीमियम स्टोरी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले आहे. देशात पारदर्शक आणि निष्पक्ष…

लोकसत्ता विशेष