scorecardresearch

कोमल खांबे

कोमल खांबे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची(B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्य व युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. कोमल खांबे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
urfi javed shared hot video
चित्रा वाघ यांच्याबरोबर वादादरम्यान उर्फीने स्वत:लाच घातल्या बेड्या; बिकिनी घालून पुन्हा शेअर केला बोल्ड व्हिडीओ

Urfi Javed Controversy: उर्फी जावेदने पुन्हा शेअर केला बोल्ड व्हिडीओ

urfi javed video
उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं; भगवा ड्रेस परिधान करत ‘बेशरम रंग’ गाण्यावर व्हिडीओ बनवला अन्…

चित्रा वाघ यांच्याबरोबरच्या वादानंतर उर्फी जावेदने ‘बेशरम रंग’ गाण्यावर बनवला व्हिडीओ

लोकसत्ता विशेष