28 January 2020

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

कौतुकास्पद: युपीतल्या 850 शेतकऱ्यांना बिग बी करणार कर्जमुक्त; ५.५ कोटींचं अर्थसहाय्य

आपल्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या देशवासियांना काहीतरी परत देणं हे खूप समाधानकारक असतं, बच्चन म्हणतात

गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबरपर्यंत तेलतुंबडे आणि नवलखांना अटक न करण्याचे आदेश दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी हायकोर्टात दिली

केवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू

DAZN या कंपनीबरोबर केलेल्या कराराबद्दल त्याने नुकताच केला खुलासा

#MeToo : सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीच्या अनिर्बन दास ब्ला यांचा आत्महत्येचा प्रयत्न

क्वॉन कंपनीचे सह संस्थापक असलेले अनिर्बन ब्ला यांच्यावर काही महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते.

धक्कादायक: सेल्फी घेताना 27व्या मजल्यावरून पडली नी गमावला जीव

इमारतीतल्या 27व्या मजल्यावर गॅलरीमध्ये कठड्याला टेकून ती सेल्फी घेत होती

“कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई, हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स?”

धनंजय मुंडे यांनी ट्विटवरून मुख्यमंत्र्यांना केला प्रश्न

उद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे

राम मंदिराबाबत बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आधी मुंबईचे प्रश्नही सोडवले पाहिजेत अशीही टीका राणे यांनी केली

#MeToo कोर्टाच्या आदेशाची वाट बघा; आलोक नाथांची सिंटाला विनंती

आलोक नाथ यांनी कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत आपल्याला काढून टाकू नये अशी विनंती केल्याचे वृत्त

‘नो बॉल न टाकलेला माणूस’, ऑस्ट्रेलियाच्या नेथन लॉयनचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम

कांगारुंनी मालिका गमावली, लॉयनची मात्र आश्वासक कामगिरी

सरदार पटेलांचा पुतळा 31 ऑक्टोबरला उद्घाटनासाठी सज्ज

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम पूर्ण झालं आहे

#AajSeTumharaNaam: नामांतरणावरून योगी अदित्यनाथ ट्रोल, पाहा व्हायरल मीम्स

रजनीकांतपासून मायकल जॅक्सनपर्यंत योगीजींनी बदलली तर? नेटकऱ्यांचे भन्नाट ट्विट्स

कांगारुंवर मात करत पाकिस्तानची दुसऱ्या कसोटीत बाजी; मालिकाही टाकली खिशात

मोहम्मद अब्बासला सामनावीर व मालिकावीराचा किताब

‘शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही’

शबरीमला मंदिराविरोधात जाणीवपूर्वक अजेंडा राबवला जातो आहे असाही आरोप होतो आहे

#MeToo : प्रसिद्ध चित्रकार जतिन दास म्हणतात तो मी नव्हेच!

जतिन दास हे चित्रपट दिग्दर्शिका नंदिता दास हिचे वडील आहेत.

…तोपर्यंत क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारणार नाही – गौतम गंभीर

गौतमकडून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम

सांगलीत तीन लेकरांसह विहिरीत उडी मारुन महिलेची आत्महत्या

कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे

आत्महत्येचा निर्णय शेवटच्या क्षणी बदलला आणि…

१४ मजल्यावरील क्रेनवरून त्याने आत्महत्येसाठी उडी मारली पण…

अनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा

राफेल करारासंदर्भात मानहानीकारक बातम्या केल्याचा एनडीटिव्हीविरोधात दावा

PAK vs AUS : ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा जायबंदी, भारताविरुद्ध मालिकेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

गुडघ्याच्या दुखापतीने जायबंदी, शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता

Pro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम

सिद्धार्थ देसाईवर यू मुम्बाच्या आक्रमणाची मदार

Box Office Collection : ‘बधाई हो’ आयुषमान; बॉक्स ऑफीसवर चित्रपटाची बक्कळ कमाई

एकाच महिन्यात आयुषमानचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘अंधाधून’च्या यशानंतर आयुषचा दुसरा चित्रपट ‘बधाई हो’ हा देखील बॉक्स ऑफिसवर तितकाच धुमाकूळ घालत आहे.

मुंबईकरांचा लोकल प्रवास जीव मुठीत धरुनच! चार दिवसात ३३ जणांचा मृत्यू

मागील चार दिवसात ३९ जण या अपघातांमध्ये जखमी झाले आहेत, गेल्या काही दिवसांमध्ये अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे

Just Now!
X