scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Shivraj Rakshe kesari
Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी; महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

पुण्यात रंगला ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार

Astro new
Horoscope : राशीभविष्य, रविवार १५ जानेवारी २०२३ प्रीमियम स्टोरी

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ.

auto expo 2023 vayve mobility eva
Auto Expo 2023: प्रति किमी खर्च फक्त ८० पैसे, ४५ मिनिटांत चार्ज; अशी आहे, देशातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार

पुण्यातील स्टार्टअप कंपनी Vayve Mobility ने देशातील पहिली सौरऊर्जा कार बनविल्याचा दावा केला आहे.

Inhumane Video Of US Man Spraying Water Water On Homeless Woman
महिला ओरडत राहिली पण ‘तो’ मात्र थांबला नाही; भररस्त्यात केलं असं काम, पाहून लोकही संतापले

एका निर्दयी व्यक्तीने फुटपाथवर झोपणाऱ्या महिलेसोबत असं काही केलं की पाहून तुम्हालाही राग येईल

SATYENDRA JAIN
Satyendra Jain : ‘सत्येंद्र जैन यांची रवानगी दिल्लीबाहेरील तुरुंगात करा,’ भाजपाची मागणी

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन सध्या तिहारमधील तुरुंगात आहेत.

Amit Shah Kite Festival
ढिल दे ढिल दे दे रे भय्या! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संक्रांतीच्या निमित्ताने लुटला पतंगबाजीचा आनंद

संक्रांतीच्या निमित्ताने अमित शाह यांनी पतंगबाजीचा आनंद लुटला

MANISH-SISODIA
CBI raids Manish Sisodia office : मनिष सिसोदियांच्या कार्यालयावर सीबीआयची छापेमारी!

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली आहे.

heart attack in winter
अंघोळ करतेवेळी ‘या’ चुका अजिबात करू नका; अन्यथा हार्ट अटॅक कधीही येऊ शकतो

गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हार्ट अटॅक येण्याला आता वयाची मर्यादा नाही. हिवाळ्यात छातीत दुखण्याची समस्या…

Brij Bhushan Singh and Raj Thackeray
राज ठाकरे पुन्हा अयोध्येत आल्यास स्वागत करणार का? या प्रश्नावर खासदार बृजभूषण सिंह म्हणाले, “मी कुस्तीचा…”

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदार बृजभूषण सिंह यांनी आता भूमिका मवाळ केली आहे.

What Shashi Tharoor Said?
२०२४ मध्ये भाजपाला बहुमत मिळणं अवघड, ५० जागांवर पराभव होणार; शशी थरूर यांचं भाकित

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता स्थापन करणं कठीण जाईल असंही शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या