scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Mahendra singh Dhoni
महेंद्रसिंह धोनीने लॉन्च केला ‘ड्रोनी’ कॅमेरा, स्वदेशी बनावटीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ड्रोनची निर्मिती

‘गरुडा एयरोस्पेस’ कंपनीचा हा ड्रोन कॅमेरा २०२२ च्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होणार आहे

Amitabh Bachchan, rekha, jaya bachchan, amitabh jaya, amitabh rekha, Amitabh Bachchan rekha love story, rekha, happy birthday rekha, rekha amitabh, reka jaya, rekha old photos, rekha photos, rekha news, rekha love life, rekha relationship, अम‍िताभ बच्‍चन, रेखा, जया बच्‍चन
अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होतं का? प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या, “मला आजपर्यंत असा पुरुष…”

एकेकाळी रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत्या.

uddhav thackeray bhaskar jadhav
“धनुष्यबाण गोठवलं अन् उद्धव ठाकरेंना अश्रू…”, भास्कर जाधवांच्या भाषणामुळे शिवसैनिकही हळहळले

Bhaskar Jadhav On Uddhav Thackeray : धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे भावूक झाल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलं.

Price of Petrol and Diesel in Maharashtra
Petrol-Diesel Price on 10 October 2022: पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ उतार कायम; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Raj Thackeray Post
उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला

“राज यांचा उद्या मूड झालाच तर कदाचित उद्धव यांना पाठिंबा पण देऊन टाकतील,” अशी शक्यताही एकाने व्यक्त केलीय.

gold rate
Gold-Silver Price on 10 October 2022: ग्राहकांसाठी चांगली बातमी; सोने-चांदीच्या दरांमधील घसरण कायम

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Naresh Mhaske on Uddhav Thackeray
कट्यार काळजात कुणी घुसवली? नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणाले, “तेच रडगाणं, तीच कथा, हा तर…”

उद्धव ठाकरेंनी अजून स्क्रीप्टरायटर बदललेला नाही, अशी खोचक टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे

Patna Pirates suffered their first defeat in the Pro-Kabaddi League.
प्रो-कब्बडी लीग: पीकेएल ९मध्ये पाटणा पायरेट्सचा पहिला पराभव, राहुल चौधरीचे खराब प्रदर्शन

प्रो-कब्बडी लीगमध्ये पाटणा पायरेट्सचा पहिला पराभव झाला. राहुल चौधरी पुन्हा एकदा पटनाच्या बचावासमोर टिकू शकला नाही.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या