
टीव्ही वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक टीआरपी हा राशिफल व भविष्य मांडणाऱ्या कार्यक्रमांचा आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
टीव्ही वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक टीआरपी हा राशिफल व भविष्य मांडणाऱ्या कार्यक्रमांचा आहे.
हेक्झावेअर टेक्नॉलॉजीजला यंदा २५ वष्रे पूर्ण झाली.
जेव्हा बाजाराची दिशा तेजीची असते तेव्हा लॉंग कॉल स्ट्रिप खरेदी करावा
फंडाची ८०% गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये तर उर्वरित मिड कॅप व रोकड संलग्न गुंतवणूक साधनांत राहिली आहे.
येथे आयोजित केलेल्या एका परिषदेत राजनाथसिंह बोलत होते.
धार जिल्ह्य़ाकील पिथमपूर येथे हा कचरा जाळून टाकण्याची योजना होती
इस्लामपूरच्या डॉक्टर दाम्पत्याच्या खूनप्रकरणी रुग्णालयातील परिचारिकेसह तिघांना पोलिसांनी अटक केली
या निधीचा उपयोग निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथासाठी करण्यात येणार आहे.
बंदुकीने किंवा बॉम्बने हल्ला केला जाण्याची शक्यता आहे पण त्यात नेमके कुठे हल्ले होतील हे मात्र सांगता येत नाही
बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळेच भाजपचा बिहारमध्ये पराभव झाला
किडनी तस्करीप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे.