scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

samsung to start manufacturing laptops in india from this year
सॅमसंगचे Make in India मोहिमेला योगदान; भारतातून लवकरच लॅपटॉप उत्पादन

भारत हे सॅमसंगसाठी महत्त्वाचे उत्पादन केंद्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून विविध पातळ्यांवर कंपनीला पाठबळ मिळाले आहे.

mutual fund assets increase mutual funds collection through nfos rs 63854 crore in 2023
नवीन योजनांमुळे म्युच्युअल फंड मालमत्तेत वाढ; ‘एनएफओ’तून वर्षभरात ६३ हजार कोटींची भर

२०२३ या सरलेल्या वर्षी २१२ नवीन फंड ऑफरच्या माध्यमातून ६३ हजार ८५४ कोटी रुपयांचा ओघ आला आहे, असे ‘मॉर्निंगस्टार इंडिया’ने…

balbharati to provide textbooks for kids learning marathi in america
अमेरिकेत मराठी शिक्षणाऱ्या मुलांना बालभारतीकडून पाठ्यपुस्तके;शिक्षण विभागाचा निर्णय 

बृहन्महाराष्ट्र मंडळाला स्थानिक गरजेनुसार आवश्यक असल्यास पाठ्यपुस्तकांमध्ये २० टक्क्यांपर्यंत बदल करून देण्याचे अधिकार बालभारतीला देण्यात आले आहेत.

bombay hc refuse anticipatory bail to man accused of marrying five women
फसवणूक करून पाच महिलांशी लग्न करणे महागात पडले; आरोपीला अटकेपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

याचिकाकर्त्याने तक्रारदार महिलेची फसवणूक केल्याचे पुराव्यावरून सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचेही न्यायालयाने त्याची फेटाळताना नमूद केले.

ex mumbai cop cop sachin vaze want approver in Khwaja Yunus custodial death case
ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ द्या; सचिन वाझे यांची विशेष न्यायालयाकडे मागणी

वाझे यांच्यासह चार पोलिसांवर या प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे.

sachin tendulkar s deepfake video uploaded from philippines
सचिन तेंडुलकरच्या डीप फेक चित्रफीत फिलिपिन्समधून अपलोड; ई-मेल कंपनीशी सायबर पोलिसांनी साधला संपर्क

सचिन तेंडुलकरच्या जुनी चित्रफीतीमध्ये फेरफार करून तो ऑनलाइन गेमची जाहिरात करत असल्याचे दाखविण्यात आले होते.

pune, national assessment and accreditation council, assessment system, pune naac
महाविद्यालयांसाठी मोठी बातमी, नॅक मूल्यांकनातून आता श्रेणी पद्धत हद्दपार

राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकन पद्धतीनेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

pune, bjp s lok sabha candidate pune
भाजपचा पुण्यातील उमेदवार दिल्लीतून ठरणार?

पुण्याच्या उमेदवाराचे नाव केंद्रीय संसदीय समिती निश्चित करेल, अशी भूमिका भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सोमवारी मांडली.

लोकसत्ता विशेष