
आखूड, कुरळे, विरळ केस ही खास आफ्रिकन वैशिष्टय़े असलेली झुझीबिनी ही पहिली जगतसुंदरी ठरलेली आहे.
आखूड, कुरळे, विरळ केस ही खास आफ्रिकन वैशिष्टय़े असलेली झुझीबिनी ही पहिली जगतसुंदरी ठरलेली आहे.
अमेरिकेतल्या ‘बाल्टिमोर म्युझियम ऑफ आर्ट्स’ने काही दिवसांपूर्वी त्यांची २०२० ची उद्दिष्टे जाहीर केली आणि जगासमोर एक महत्त्वाचा आदर्श ठेवला.
एखाद्या मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यालय ज्या गावात असते, त्या गावाची ओळखच त्या कंपनीच्या नावाने होत असते. असेच काहीसे झालेले…
ऑस्ट्रेलियामध्ये २०१३ पासून ‘हाऊस रुल्स’ नावाचा असाच एक रिअॅलिटी शो लोकप्रिय आहे
फिलिपाइन्समध्ये स्त्री-पुरुष समानतेवर विशेष भर दिला जात असल्यामुळे पोलीस दलात स्त्रियांसाठी आरक्षण आहे.
नूर फिनिक्स डायनाच्या मते, तिचे स्त्री असणे किंवा आस्तिक असणे तिच्या खेळण्याच्या इच्छेआड येऊ शकत नाही.
१४ एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या या घटनेनंतर जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
रेहाम सईद या त्यांच्या सनसनाटी बातम्यांसाठी, चुकीच्या शब्दप्रयोगांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत
२६ ऑगस्ट हा दिवस अमेरिकेत ‘स्त्री समानता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
३४ वर्षांच्या जेसिकाचे जगभ्रमण तिच्याही नकळत तिच्या आई-वडिलांबरोबर सुरू झाले होते.
इस्रायलमध्ये होऊ शकते तर आपल्याकडे का नाही या हेतूने जर कोणी जनहित याचिका केली तर कोणा कोणाची नावे पुढे येतील…
इंग्लंडमध्ये तीन वर्षांपूर्वी निकोला थॉर्प हिला उंच टाचेच्या चपला न घातल्यामुळे नोकरीला मुकावे लागले होते.