01 April 2020

News Flash

मानसी होळेहोन्नूर

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : स्पर्धाचं ‘व्यासपीठ’

आखूड, कुरळे, विरळ केस ही खास आफ्रिकन वैशिष्टय़े असलेली झुझीबिनी ही पहिली जगतसुंदरी ठरलेली आहे. 

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : तिच्या हक्काची ‘मांडणजागा’

अमेरिकेतल्या ‘बाल्टिमोर म्युझियम ऑफ आर्ट्स’ने काही दिवसांपूर्वी त्यांची २०२० ची उद्दिष्टे जाहीर केली आणि जगासमोर एक महत्त्वाचा आदर्श ठेवला.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : परकी माती आपलीशी

एखाद्या मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यालय ज्या गावात असते, त्या गावाची ओळखच त्या कंपनीच्या नावाने होत असते. असेच काहीसे झालेले आहे सिएटल शहरा

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : ‘ब्र’ उच्चारताना

ऑस्ट्रेलियामध्ये २०१३ पासून ‘हाऊस रुल्स’ नावाचा असाच एक रिअ‍ॅलिटी शो लोकप्रिय आहे

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : रक्षणकर्ती!

फिलिपाइन्समध्ये स्त्री-पुरुष समानतेवर विशेष भर दिला जात असल्यामुळे पोलीस दलात स्त्रियांसाठी आरक्षण आहे.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : हिजाबमधली कुस्तीपटू

 नूर फिनिक्स डायनाच्या मते, तिचे स्त्री असणे किंवा आस्तिक असणे तिच्या खेळण्याच्या इच्छेआड येऊ शकत नाही.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : बेपत्ता झालेल्या लेकी

१४ एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या या घटनेनंतर जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : लठ्ठपणाचे ओझे?

रेहाम सईद या त्यांच्या सनसनाटी बातम्यांसाठी, चुकीच्या शब्दप्रयोगांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : गरज ठाम भूमिकेची..

२६ ऑगस्ट हा दिवस अमेरिकेत ‘स्त्री समानता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : जगभ्रमणाचा दावा

 ३४ वर्षांच्या जेसिकाचे जगभ्रमण तिच्याही नकळत तिच्या आई-वडिलांबरोबर सुरू झाले होते.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : आहे पंतप्रधानपत्नी तरी..

इस्रायलमध्ये होऊ शकते तर आपल्याकडे का नाही या हेतूने जर कोणी जनहित याचिका केली तर कोणा कोणाची नावे पुढे येतील हे बघावे लागेल.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : उंच टाचेचा जाच

इंग्लंडमध्ये तीन वर्षांपूर्वी निकोला थॉर्प हिला उंच टाचेच्या चपला न घातल्यामुळे नोकरीला मुकावे लागले होते.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : ती आई होते म्हणुनी..?

सेरेना विल्यम्स हिने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते जेव्हा ती ८-९ आठवडय़ांची गर्भवती होती.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : दिवसाला ४८५ कपडे?

आपण एखाद्या कपडे विकणाऱ्या वेबसाइटला जेव्हा भेट देतो, तेव्हा ते कपडे घालणाऱ्या मॉडेल्स दिसत असतात.

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : ग्रेटाचे ‘जागतिक’ आंदोलन

‘अस्पर्जर्स सिंड्रोम’ म्हणजे स्वमग्नतेच्या जवळ जाणारा आजार. यामध्ये पीडित व्यक्ती एकच गोष्ट वारंवार करते.

कृष्णविवर

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा

वेदनाविरहित आयुष्य

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा

‘चार दिवसां’ची घुसमट!

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा

व्यावसायिक बांधिलकी

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा

फॅट इज ब्युटीफुल?

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा

रेंट-अ-सिस्टर

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा

कौशल्याची किंमत आणि मोल

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा

अडीच वर्षांची असताना सोमालिया सोडून लीला एल्मी आईवडिलांसोबत स्वीडनमध्ये आली.

Just Now!
X