04 August 2020

News Flash

मंदार गुरव

…म्हणून जॅकी चॅनच्या मुलीवर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली

एटाचा नुकताच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यात तीने लोकांकडे मदतीची याचना केली आहे.

.. मग तो फोन कोणाचा होता?

‘डेडपूल’ सुपरहिरोपटातील अभिनेता टी. जे. मिलरला पोलिसांनी अटक केली.

‘अमेरिकन पाय’ पुन्हा एकदा चर्चेत

१९९९ सालचा ‘द अमेरिकन पाय १’ हा चित्रपट या पठडीतल्या इतर विनोदीपटांच्या तुलनेने विशेष गाजला.

अभिनेत्रींना सेक्सच्या जाळ्यात ओढणाऱ्या एलिसन मॅकला अटक

‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने सापळा रचून या अट्टल गुन्हेगाराला पकडले

मारिया समाजसेवेसाठी भारतात दाखल

भारतीयांना पाश्चात्त्यांबद्दल जितके आकर्षण वाटते, तितकीच उत्सुकता त्यांनाही भारतीय संस्कृतीबद्दल आहे.

युद्धभूमी सज्ज! ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला

आपल्या सुपरहिरोंचा निभाव लागणार तरी कसा? असा काहीसा खेळ निर्माते-दिग्दर्शक यांनी या चित्रपटात रंगवला आहे.

आणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम

‘रेसलमेनिया’ या ‘डब्ल्यू.डब्ल्यू.ई’च्या सर्वात मोठय़ा कार्यक्रमात जॉन व निकी यांनी आपल्या लग्नाची घोषणादेखील केली होती.

निक फ्यूरी ‘ब्लॅक पँथर’वर अद्याप नाखूशच

माव्‍‌र्हल’ने आपले सुपरहिरोपट एकमेकांशी जोडून घेण्यासाठी मुख्य पटकथेत ‘शिल्ड’ या कंपनीचा वापर केला आहे

 ‘अमेरिका भ्रष्टाचाराने पोखरलेला देश!’

संगीतकारांपैकी एक असलेल्या कार्डी बीने अमेरिकन करपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘ट्रिपल एक्स’ विन डिझेलचा ‘ब्लडशॉट’

‘डीसी’ आणि ‘माव्‍‌र्हल’च्या मक्तेदारीला ‘ब्लडशॉट’चे आव्हान

जॉन सीनाचा ‘ट्रान्सफॉर्मर ’अवतार

‘द चँप इज हिअर’ या गाण्यावर नाचवणाऱ्या जॉन सीनाने चाहत्यांना ‘नेव्हर गिव्ह अप’ हा मंत्र दिला.

अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर प्रदर्शनापुर्वीच सुपरहिट

‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ हा २०१८ मधील सर्वात मोठा चित्रपट आहे.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाईंना लोकसत्ताकडून मानवंदना

डॉक्टर होण्याचा संघर्ष प्रेरणादायी

…आणि सर्वोत्कृष्ट खलनायकाचे पुनरागमन

ऑस्कर पुरस्कार आणि अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या जोकरवर डीसीचा नवा प्रयोग

‘अ‍ॅव्हेंजर्स’ फौजेत चार फुटांचा सुपरहिरो दाखल

‘अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ हा माव्‍‌र्हलचा आजवरचा सर्वात मोठा चित्रपट आहे.

ब्लॉग : महाराष्ट्रातील हिटलर‘राज’

हा सामुदायीक संमोहनशास्त्राचाच एक प्रकार आहे

छोट्या व मोठ्या पडद्यामधील श्रेष्ठत्वाची लढाई

थेट जेनिफरच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवली.

खुनाच्या आरोपाखाली एंजेलिकाला अटक

स्नूपीच्या मालकाने तिच्यावर थेट खुनाचा आरोप केला

जेनिफर लॉरेन्सचा मद्यधुंद अवस्थेत ऑस्कर तमाशा

आरडाओरडा पाहून आजूबाजूचे कलाकार काहीसे अवाक् झाले

रॅम्बोचे खोटे निधन

मी जिवंत आहे. कृपया माझ्या मृत्यूच्या खोटय़ा बातम्या पसरवणे थांबवा

इस कॉमेंट की गूंज

‘इस कॉमेंट की गूंज’ समाजमाध्यम मालकांना कायम लक्षात राहील

‘ब्लॅक पँथर’ माव्‍‌र्हलचा नवीन एक्का

कार्टून व्यक्तिरेखांना सिनेमाच्या माध्यमातून लोकप्रिय करण्याचा जोरदार प्रयत्न सध्या हॉलीवूड सिनेसृष्टीत सुरू आहे.

..म्हणून जॅकचा मृत्यू होतो

अपघातानंतरही जॅकला जिवंत ठेवता आले नसते का?

केजरीवालांचा ‘बॉण्ड’ला अल्टिमेटम

‘जेम्स बॉण्ड’फेम अभिनेता पिअर्स ब्रॉसननला नोटीस बजावली

Just Now!
X