13 August 2020

News Flash

मंदार गुरव

‘शेप ऑफ यू’चे वेड

या गाण्याने इंटरनेटवर सध्या धुमाकूळ घातला आहे.

वडिलांचा विरोधच त्याच्या यशाचा मंत्र..

एद्रीस एल्बासारखे काही मोजकेच असतात जे मिळालेल्या संधीचे सोने करतात.

निर्मात्यांच्या भांडणात हॅकर्स झाले मालामाल

कॉम्प्युटर हॅकर्सने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

जॅकी चॅन म्हणे, दिल है कि मानता नही

अ‍ॅक्शनस्टार जॅकी चॅन आज वयाच्या ६३ व्या वर्षी देखील अ‍ॅक्शनदृश्ये स्वत:च करतो

त्या क्षणिक सुखाने तिचे आयुष्य उद्धवस्त झाले!

व्यसनाधीन होऊन आपल्या कारकिर्दीचे तीनतेरा वाजवले आहेत.

त्याच्या पुढे कोणी पाणीही मागत नाही

चित्रीकरणादरम्यान खुर्च्या, पाण्याच्या बाटल्या, मोबाइल फोन यांना सेटवर स्थान नसते.

लेखक दिग्दर्शकाच्या वादात अडकला जेम्स बॉण्ड

जेम्स बॉण्ड ही इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक आहे

‘अल्फा’ एक संघर्ष कथा

आशेचा किरण दाखवणारा हा प्रेरणादायी चित्रपट

आरोन कार्टरचे आरोप

सेलेब्रिटी ‘आरोन कार्टर’ला पोलिसांनी अटक केली.

गेम ऑफ थ्रोन्समध्ये उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला कोट्यवधींचा भाव

जगातील सर्वात जास्त मानधन देणारी मालिका

अवघ्या २०व्या वर्षी मादाम तुसाँ संग्रालयात या अभिनेत्रीचा पुतळा

हा इतिहासातील सर्वात कमी वयाच्या प्रसिद्ध व्यक्तिचा पुतळा आहे

जस्टिनवर चाहत्याचा हल्ला

स्टिन बिबरने आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर संपूर्ण जगाला वेड लावले आहे.

स्पायडरमॅनला  हल्कची गरज

‘माव्‍‌र्हल’च्या आजवरच्या सर्व सुपरहिरो पटांतील पटकथा याआधी आपण कॉमिक्समधून वाचलेल्या आहेत.

‘युटय़ूब’ स्टार स्टिव्ह रेयानचा करुण अंत

हॉलीवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स’ स्टार जेरेमी रेनर जखमी

चित्रीकरणादरम्यान तो गंभीर जखमी झाला

एड शीरनचे ट्विटर एक्झिट

तरुणांना मोहजालापासून दूर राहण्याची विनंती केली आहे.

Spider Man Homecoming Movie Review : स्पायडरमॅनचे जाळे

‘स्पायडरमॅन : होमकमिंग’ या त्याच्या तिसऱ्या अवतारपटामुळे स्पायडीचा एक नवाच अध्याय सुरू झाला आहे..

‘अल्लाउद्दीन’साठी महाराष्ट्रात शोधमोहीम

‘अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा’ ही कथा जगातील सर्वात लोकप्रिय कथांपैकी एक आहे.

जस्टिन बिबरला पछाडून केटी ठरली ‘ट्विटर’ सम्राज्ञी

तब्बल १०० दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स असणारी केटी पेरी ही समाजमाध्यमांच्या इतिहासातील पहिली व्यक्ती

टॉम क्रुजचे पुनरागमन

टॉम क्रुज हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात गाजलेल्या कलाकारांपैकी एक आहे

ऑस्कर पुरस्कार परत..

ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे.

जॉनी डेपकडून ट्रम्प यांची माफी

ट्रम्प यांची माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

भयपटांचे एक पाऊल पुढे

जसजसा काळ बदलत गेला तसतसा प्रेक्षकांचा या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलत गेला.

अपराध असा काय झाला?

इतकी लोकप्रियता मिळवूनही आपण फार काही मिळवलेले आहे असे त्याला वाटत नाही.

Just Now!
X