13 August 2020

News Flash

मंदार गुरव

अ‍ॅक्शनहिरो? हे तर सर्कशीतले विदूषक

जॅकी चॅनने एका सिनेसृष्टीतील सद्य परिस्थितीवर टीका केली

सलग तीन ग्रॅमी जिंकणाऱ्या या रॅपस्टारला अटक

सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या विरोधात अधिकाधिक पुरावे गोळा केले जात आहेत.

‘प्ले बॉय’ची संघर्षगाथा मोठय़ा पडद्यावर

ध्येयवेडय़ा माणसाची यशोगाथा सांगणारा चरित्रपट

कार्टूनच्या साम्राज्याला उतरती कळा

वॉल्ट डिज्नी या चित्रकाराने जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर इतिहास घडवला.

स्पायडरमॅनला पडतात ‘एक्स मेन’ची स्वप्ने

‘वुल्वरीन’ हा त्याचा सर्वात आवडता सुपरहिरो

फुटकळ विनोदावरचा फटकळ अंदाज

सध्याच्या चित्रपटांमध्ये कमकुवत कथा आणि सुप्त राजकीय उद्देश आहेत

जॉनी डेप कायद्याच्या जाळ्यातून बाहेरच पडेना!

सध्या त्याच्यावर सुरू असणारे कायदेशीर खटल्यांचे जाळे पाहता या यशाला ग्रहणच लागले आहे जणू..

बाप रे बाप! कायलीचे होणारे बाळ नक्की कोणाचे?

गोड पदार्थात मिठाचा खडा पडावा त्या प्रमाणे या घटनेतही एक ट्विस्ट आला आहे.

‘ओन्ली फुल्स अँड हॉर्सेस’चे पुन:प्रक्षेपण

‘ओन्ली फूल्स अँड हॉर्सेस’ ही विनोदी मालिका पुन:प्रसारित करण्याचा निर्णय सुसॅन बॅलबन यांनी घेतला आहे.

डॅरेनच्या ‘मदर’मुळे धार्मिक कलह!

डॅरेन रोनोफस्की हा संशोधक प्रवृत्तीचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.

किमनंही वाजवला ट्रम्पचा ड्रम

तिची चार वर्षांची मुलगी ट्रम्पपेक्षा उत्तम कारभार सांभाळू शकते

कोलनची गच्छंती, अब्राम्सला पसंती

कोलन यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर जे.जे. अब्राम्स यांची दिग्दर्शकपदी निवड झाली आहे.

पॉलचा हिटलर अवतार ‘हेट यू’ ठरला!

गुलामगिरीने होरपळलेल्या समाजाला महायुद्धाच्या दिशेने ढकलण्यात हिटलरचा सिंहाचा वाटा होता.

दहशतवादी हल्ल्यात ‘हॅरी पॉटर’ जखमी!

एकामागून एक होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांनी जगभरात गोंधळ घातला आहे

लिओनार्दोचा विदूषकी अवतार

विनोद आणि भीती हे दोन्ही अनुभव देणारी विदूषक ही दृश्यमाध्यमातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे.

निर्माता आणि दिग्दर्शकातील ‘स्टार वॉर्स’

‘स्टार वॉर्स’ या चित्रपटाने प्रेक्षकांचा हॉलिवूडपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला.

हॉलीवूड वर्णद्वेषाच्या गाढ अंधारात

‘विल स्मिथ’ने अमेरिकन व्यवस्थेवर जोरदार टीका केली.

हातोडय़ाची मदार आता तलवारीवर

थॉरचा हातोडा हे त्याचे मुख्य शस्त्र आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ मुंबईतून लीक

माध्यमे आज ब्लॅक हॅकर्सच्या जाळ्यात अडकली आहेत.

वेस्टेरॉस साम्राज्याची राजधानी पाकिस्तानात

सात राज्यांवर राज्य करणारा राजा ‘किंग्स लँडिंग’ या वेस्टोरॉस साम्राज्याच्या राजधानीत वास्तव्य करतो.

स्टंटवुमनचा अपघाती मृत्यू

अत्यंत जिकिरीच्या या कामात काहींना जीवही गमवावा लागतो

बिनडोक माणसाच्या हाती आण्विक शस्त्रांची चावी

ज्या दिवशी त्याचे डोके सटकेल त्या दिवशी मानव संस्कृतीचा नाश अटळ

हॉलीवुडपट बॉलीवुडकरांवर भारी

हॉलीवुडपटांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर एक मोहिनी घातली आहे

अवघ्या विसाव्या वर्षी हॉलीवूडला रामराम

विसाव्या वर्षी तिने आपल्या कारकीर्दीला अर्धविराम देण्याचा निर्णय घेतला

Just Now!
X