न्यायालयामधून पोलीस ठाण्यात नेताना चालत्या गाडीतून उडी मारून झाला पसार
न्यायालयामधून पोलीस ठाण्यात नेताना चालत्या गाडीतून उडी मारून झाला पसार
वर्षभरापूर्वी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उत्तन येथील घन कचरा प्रकल्पभावती तब्बल १४ लाख टन कचरा प्रक्रियेविना पडून असल्याची बाब उघडकीस आली आहे.
गेल्या वर्षभरापासून करोना आजाराने मीरा-भाईंदर शहरात हाहाकार केला आहे.
भाईंदर शहरात करोना आजाराचा संसर्ग झपाटय़ाने होत असल्यामुळे यावर उपाय म्हणून लसीकरण मोहिमेला पालिका प्रशासनाकडून अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.
भाईंदर येथील कोविड रुग्णालयात प्राणवायू प्रकल्प उद्घाटनासाठी नेते मंडळींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी
मनोऱ्याच्या उभारणीकरिता नगररचना विभागामार्फत परवानगी देण्यात येते.
पीडितेच्या तक्रारीनंतर नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
चार मुख्य आरोपी असून ३५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल