scorecardresearch

मोहनीराज लहाडे

गौण खनिज उत्खननाचे तात्पुरते परवाने थांबवले; महसूल वीटभट्टी, रस्ते आणि बांधकाम क्षेत्राला फटका

याचा फटका जिल्हा प्रशासनाच्या महसुलाबरोबरच वीटभट्टी, रस्ते व बांधकाम क्षेत्रालाही बसू लागला आहे.

आस्थापना खर्चाचे ओझे नगर महानगरपालिकेवर; कर्मचाऱ्यांवरील खर्च ८२ टक्के

राज्य सरकारने मनपा उत्पन्नाच्या ४२ टक्के आस्थापना खर्च आणि ५८ टक्के विकासकामांसाठी असे गुणोत्तर ठरवून दिले.

नगरमध्ये साखर कारखानदारीत प्रस्थापित नेतृत्वाकडेच सत्ता

माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले या बंधुद्वयांनीही राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत दोन जागा भाजप व शिवसेनेला देत लोकनेते मारुतराव…

टंचाई काळात टँकर पुरवठादारांवर प्रशासनाची मेहेरनजर

टँकर भरण्याच्या उद्भवाचे ठिकाण ते टँकरने पाणी पोहोच करावयाचे गाव, याचे अंतर निश्चित नाही, अंतराच्या प्रमाणपत्रात खाडाखोड, उद्भव निश्चित नसतानाही…

water tanker
८७ कोटींचा खर्च अमान्य; दीड कोटींच्या वसुलीचे आदेश; पाच वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालात अनेक गंभीर आक्षेप

विभागीय आयुक्तांनी नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात पाण्याच्या टँकर व्यवहारात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश गेल्या फेब्रुवारी २०२१ मध्ये दिले…

‘सामाजिक न्याय भवन’च्या मार्गात महापालिकेकडून अडथळे

राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाने प्रत्येक जिल्ह्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पमध्ये हाती घेतला.

जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांच्या सहलींवर १ कोटीवर खर्च

जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी देशभरात केलेल्या विविध सहलींवर आतापर्यंत सुमारे १ कोटी रुपयांवर खर्च केला आहे.

टँकर पुरवठादार २० संस्थांकडून ३२ लाखांच्या वसुलीचे आदेश

टंचाई काळात जिल्हा प्रशासनाने टॅंकरसाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेबद्दल स्थानिक लेखापरीक्षण विभागाच्या पथकाने (नाशिक) विविध हरकतीचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

ताज्या बातम्या