नम्रता पाटील

नम्रता पाटील या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी चेतना महाविद्यालय, मुंबई येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी ‘सामना’, ‘मुंबई लाईव्ह’, ‘टीव्ही ९ मराठी’ या ठिकाणी काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. नम्रता पाटील यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
sonalee kulkarni
“माझ्या मते…” वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र न घालणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची सणसणीत चपराक

तिच्या या उत्तराने वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र न घालणाऱ्यांना तिने सणसणीत चपराक लगावली आहे.

ruchira jadhav rohit shinde
“तिच्याजागी मी असतो तर…” रुचिराने इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रोहित शिंदे स्पष्टच बोलला

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिराने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले होते.

Apurva Nemlekar mahesh manjrekar
“त्यात आक्षेप घेण्यासारखं काय?” महेश मांजरेकरांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरचे उत्तर

अपूर्वाने बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकरांबद्दल एका नेटकऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले आहे.

sayali sanjeev, ruturaj gaikwad
“आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम

आता सायलीने ऋतुराज आणि तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

sachin goswami onkar bhojane
“ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

“तिथला परफॉर्मन्स आणि या ठिकाणचा परफॉर्मन्स याची तुलना करण्याची माझी इच्छा नाही”, असेही ते म्हणाले

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या