11 August 2020

News Flash

निशांत सरवणकर,

सागरी सुरक्षा रामभरोसेच!

अनेक सागरी पोलीस ठाणी कागदावरच

शहरबात : थोडी खुशी, थोडा गम..

चटई क्षेत्रफळासोबत टीडीआर वापरण्याचे धोरण त्यामुळेच जाहीर होणे गरजेचे होते.

धोबीघाटावरील ‘धोपटणे’ बंद!

कपडे धुणे, सुकविण्यासाठी आता यंत्राचा वापर

गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपये उकळणाऱ्या ‘दिशा डायरेक्ट’चे आयएसओ मानांकन रद्द

हक्काची कमाई परत मिळावी, यासाठी त्यांनी आता लढा सुरू केला आहे.

सहा महापालिका हद्दीत ‘झोपु’ योजना लागू होणार?

मुंबई, ठाण्याबरोबरच आता पुणे, नागपूरचाही समावेश

रखडलेल्या झोपु योजनांतील चटईक्षेत्रफळाचा लिलाव

पूर्णत्त्वासाठी प्राधिकरणाचा निर्णय; काम पूर्ण करणे बंधनकारक

आरटीओच्या प्रस्तावित चाचणी भूखंडावर ४०० झोपडय़ा!

या झोपडय़ा पाडून टाकण्यासाठी अंधेरी आरटीओकडून तक्रार केली जाणार आहे.

तपासचक्र : खरी ही ‘कहानी..’

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सनी आणि पंकजची छायाचित्रे मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.

शहरबात : तंत्राचा मंत्र चालणार का?

प्रत्येक दिवशी वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाईबाबत किमान सहा हजार पावत्या फाडाव्या लागतात.

तपासचक्र : अफलातून उकल!

तब्बल तीन युनिटचे विशेष पथक तपासकामासाठी तैनात करण्यात आले होते.

गृहकर्जासाठी पोलिसांचे आठ हजार अर्ज पडून सरकारचे दुर्लक्ष

पोलिसांसाठी एक लाख घरे उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली

घोषणा ‘लाखा’ची, आराखडा ३४ हजार घरांचा!

प्रतीक्षा आणखी वाढण्याचे संकेत

पुनर्विकासाला नवीन बळकटी!

सध्याच्या धोरणानुसार टीडीआर केवळ उपनगरांत तेही उत्तरेकडील भागांतच वापरात येत होता,

१२ अभियंते आठ महिने नियुक्तीविना!

झोपुच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम

छगन भुजबळ आणखी अडचणीत?

छगन भुजबळ आणि कुटुंबीयांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलीस ‘सॉफ्ट टार्गेट’ का बनतात?

विलास शिंदे यांच्या मृत्यूमुळे सध्या पोलिसांवरील हल्ल्यांची चर्चा सुरू झाली आहे.

माझगाव भूखंड घोटाळ्यात कच्छी लोहाना ट्रस्टची बनवाबनवी!

भाडेकरूंच्या पुनर्विकासासह एकूणच ट्रस्टच्या मालमत्तेचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा मागविण्यात आली.

परवडणाऱ्या घरांबाबत संदिग्धता!

म्हाडाच्या भूबँकेला तीन हजार एकर महसूल भूखंडाची प्रतीक्षा

माझगावमधील शासकीय भूखंड घोटाळाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल!

सुमारे दोन एकर भूखंड शासनाने वुमेन मिशनरी सोसायटीला १९१७ मध्ये भाडेपट्टय़ावर दिला होता.

फसवणूक झालेले गुंतवणूकदार आवाज उठविणार

पाच वर्षे होऊनही वीज, पाणी, रस्ते आदी सुविधांची एैशीतैशी!

‘दिशा डायरेक्ट’चा गुंतवणूकदारांना गंडा

नव्या महाबळेश्वरात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती.

तपासचक्र : चेहरा पुनर्निर्माण तंत्राची कमाल

मालवणीजवळच्या धारवली गावात एका झुडपात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना मिळाला.

नरिमन पॉइंटमधील वादग्रस्त झोपु योजनेला नोटीस!

नरिमन पॉइंट येथील महात्मा फुले ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन झोपु योजना २००८ पासून सुरू होत्या.

माझगावमधील शासकीय भूखंडाची बेकायदा विक्री!

कच्छी लोहाना ट्रस्टने २०१० मध्ये १३९९ चौरस मीटर भूखंडाची बेकायदा विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे.

Just Now!
X