महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून प्रत्येक मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्यास संधी मिळाली आहे. त्यामुळे नुकत्याच बहुमतात आलेल्या महायुतीच्या होवू घातलेल्या सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील…
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून प्रत्येक मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्यास संधी मिळाली आहे. त्यामुळे नुकत्याच बहुमतात आलेल्या महायुतीच्या होवू घातलेल्या सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील…
गेल्या दशकात जिल्हा काबीज केलेल्या भाजपला यावेळी विधानसभा निवडणुकीत आपल्या सर्व जागा राखता आल्या नाहीत. दोन जागांवर भाजप उमेदवार पराभूत…
सात विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी जिल्ह्यात मतदान झाले. सहा मतदारसंघात यावेळी मतांचा टक्का वाढला आहे. उमरखेडमध्ये घटला आहे.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मदन येरावार आणि महाविकास आघाडीचे बाळासाहेब मांगुळकर यांच्यात तुल्यबळ लढत आहे.
राळेगाव हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असताना भाजपने येथे सातत्याने निवडणूक लढवून २०१४ मध्ये…
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदारसंघातील साडेतीन, चार लाख मतदारांपर्यंत उमेदवाराला पोहचणे मोठे आव्हान असल्याने या काळात उमेदवारांचे संपूर्ण कुटुंबच प्रचारासाठी घराबाहेर…
Chief Minister of Maharashtra from Congress : विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत ‘मुख्यमंत्री कोण होणार?’ या चर्चेने जोर पकडला होता.
कधीकाळी यवतमाळ जिल्ह्यात कुणबी समाजाचे राजकीय वर्चस्व होते. गेल्या दशकात समाजाचे हे वर्चस्व कमी झाल्याने कुणबी समाजात खदखद आहे.
कुणबी समाजाबद्दलचे कथित वक्तव्य आणि उद्धव ठाकरे यांचे बॅग तपासणी प्रकरण महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीने ही जागा आधी शिवसेना ठाकरे गटाला दिली होती. या पक्षाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकतर्फी लढत होईल, असे चित्र…
महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बंजारा, कुणबी समाजासोबतच बौद्ध, मुस्लीम, ओबीसी समाजाच्या एकगठ्ठा मतदानावरही त्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड, वणी विधानसभा मतदारसंघात बहुरंगी तर उर्वरित पाच मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.