scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

hirkani kaksha
Maharashtra Winter Session: काल विधीमंडळात बाळ घेऊन आल्या अन् आज मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन केलं हिरकणी कक्षाचं उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते

devendra fadnavis maharashtra assembly session
Maharashtra Assembly Session: ‘लव्ह जिहाद’बाबत महाराष्ट्रातही कायदा होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले….

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आत्तापर्यंतच्या श्रद्धा वालकर प्रकरणाच्या तपासात कोणत्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. मात्र…!”

Gulabrao patil aaditya thackeray
“मुंबई-सुरत रस्त्याची गुणवत्ता पाहावी, म्हणजे…”, आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर गुलाबराव पाटील संतापले; म्हणाले, “संपला विषय आता तुमचा”

“यांना दाखवतो मात्रोश्रीचे रस्ते कसे होते, कसे..”, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Jayant Patil Eknath SHinde
Maharashtra Assembly Winter Session: यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही…; सभागृहात जयंत पाटील संतापले

हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी सभागृहात केला उपस्थित

ajit pawar maharashtra assembly winter session
Maharashtra Assembly Session: महाराष्ट्रात ‘कोयता गँग’ची दहशत! अजित पवारांनी थेट विधानसभेत उपस्थित केला मुद्दा; म्हणाले, “हवं तर त्यांना..!”

अजित पवार म्हणतात, “हे जातात आणि दहशत निर्माण करतात, महिलांना दमदाटी करतात, हॉटेलमध्ये जाऊन…!”

Narendra-modi-Mallikarjun-Kharge
“आम्ही देशासाठी बलिदान दिलं, तुमचा कुत्रा तरी मेला का?”, मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर हल्लाबोल

“पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण प्रत्यक्षात…”, असा टोलाही खरगेंनी लगावला.

raj thackeray arvind kejriwal
Maharashtra Gram Panchayat Election: दोन ग्रामपंचायती ‘आप’कडे तर मनसेची पालघरमध्ये बाजी; राज ठाकरे म्हणाले, “हा आकडा…”

Maharashtra Gram Panchayat Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या विजयावर प्रतिक्रिया नोंदवली

devendra fadnavis ajit pawar
“अजितदादा, आम्ही काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो”, अधिवेशनात फडणवीस-अजित पवार भिडले; विरोधकांची घोषणाबाजी!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तुम्ही सात सात वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच…

maharashtra winter assembly session
Video: “खाऊन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार…”; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज सभागृहाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी

Sanjay Raut maratha kranti morcha
“शिवरायांचं नाव घेण्याची संजय राऊतांची लायकी नाही”; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! म्हणाले, “आमच्या आया-बहिणींची इज्जत…”

मराठा क्रांती मोर्चा आणि महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये साम्य दर्शवणाऱ्या राऊतांच्या युक्तीवादावरुनही हल्लाबोल

Sanjay-Raut-fadnavis-1200
Gram Panchayat Election Results: “उसमें क्या है?” देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर!

संजय राऊत म्हणतात, “नैरोबी-केनियालाही ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्यात दोन दिवसांपूर्वी. तिथेही हे म्हणतील की आमचे लोक…!”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या