scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Kamala Harris's husband Doug Emhoff Affair
Kamala Harris’s husband Affair: कमला हॅरीस यांच्या पतीचं मुलं सांभाळणाऱ्या नॅनीशी होतं अफेअर! पहिल्या लग्नाबाबत म्हणाले…

Kamala Harris’s husband Doug Emhoff Affair: डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांनी पहिल्या पत्नीला दगा दिला…

Manoj Jarange News
Manoj Jarange : “नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, नाहीतर..”, मनोज जरांगेंचा इशारा

मी नारायण राणे काय कुणाच्याच धमक्या ऐकून घेणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

What Anil Deshmukh Said About Devendra Fadnavis?
Anil Deshmukh : “सचिन वाझे या दहशतवाद्याची मदत देवेंद्र फडणवीस घेत आहेत, माझी विनंती आहे की..”, अनिल देशमुख काय म्हणाले?

११ महिने चांदिवाल समितीने माझी चौकशी केली आणि १४०० पानांचा अहवाल सरकारला सादर केला आहे, तो अहवाल जनतेसमोर आणावा अशी…

Ajit pawar on Pune Dam Water alert
पुणे, पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा; धरणांतून विसर्ग सुरू, अजित पवार म्हणाले…

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, पालकमंत्री अजित…

What Raosaheb Danve Said?
Raosaheb Danve : “आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब पडून आहेत…”, रावसाहेब दानवेंचा इशारा

सचिन वाझेने आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे, त्यानंतर रावसाहेब दानवेंनी पैसा कुठे गेला ते शोधलं पाहिजे असं म्हटलं आहे.

What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा..”, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

Devendra Fadnavis Speech : देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या भाषणांत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

BJP former MLA Gyandev Ahuja Cow slaughter
BJP leader Gyandev Ahuja: ‘गोहत्या करतात म्हणून केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालं’, भाजपा नेत्याचा अजब दावा

BJP leader Gyandev Ahuja : राजस्थानचे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते ज्ञानदेव आहुजा म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी गोहत्या…

Uddhav Thackeray Challenge to Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे, औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत..”; देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

उद्धव ठाकरेंनी आज पुण्यात जे भाषण केलं त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. तसंच आजचं भाषण करुन…

DCM Devendra Fadnavis On Sachin Waze serious allegations
Devendra Fadnavis : सचिन वाझेंनी देशमुखांवर केलेल्या आरोपानंतर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही योग्य ती चौकशी…”

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray and Sharad Pawar Meets CM Eknath Shinde
Sharad Pawar meets CM Eknath Shinde: वर्षांवर भेटींचं सत्र; राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Sharad Pawar meets CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आज मनसेप्रमुख राज ठाकेर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

Uddhav Thackeray on Amit Shah
Uddhav Thackeray on Amit Shah: “अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज”, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

Uddhav Thackeray on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात सभा घेऊन शिवसेना उबाठा गटावर टीका केली…

Sanjay Raut On Maharashtra politics
Sanjay Raut : “ये हसता हुआ चेहरा ही कुछ लोगों के…”, खासदार संजय राऊतांची फटकेबाजी

पुण्यात आज शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या