
सततच्या तीव्र पाणीटंचाईने लातूरकरांची शब्दश: झोप उडवली आहे.
सततच्या तीव्र पाणीटंचाईने लातूरकरांची शब्दश: झोप उडवली आहे.
दयानंद महाविद्यालयातर्फे चालवण्यात येत असलेल्या विद्याíथनी वसतिगृहात तब्बल ५०७ मुली आहेत.
मोलॅसिस (मळी)चा वापर पशुखाद्यासाठी कसा करता येईल यासाठी क्युबा देशाने शास्त्रज्ञ कामाला लावले.
गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचे चटके आपल्याला सहन करावे लागत आहेत.
पाण्याचा प्रश्न केवळ लातूर, मराठवाडा, महाराष्ट्र वा देशाचा नसून त्याचे स्वरूप आंतरराष्ट्रीय आहे
काळानुरूप बियाणांच्या वाणात बदल करून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात शासन कमी पडले.
राज्य सरकारने राणाभीमदेवी थाटात मागेल त्याला शेततळे देण्याची योजना जाहीर केली.
आपल्या देशातील शेतकऱ्यांचे दुखणे फार जुने आहे. १९६५ ते ६७ या कालावधीत संपूर्ण देशभर दुष्काळ पडला होता
लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथील जेडी आर्टपर्यंतचे शिक्षण झालेल्या दिलीप उगीले यांच्याशी विवाह झाला.
महापालिकेकडून नळाद्वारे पाणी वितरण बंद करून टँकरने पाणीपुरवठा सुरू
धनंजय राऊत या शेतकऱ्याने राज्यात पहिल्यांदाच आपल्या शेतात चंदन रोपवाटिका सुरू केली