
मागील लेखात आपण हरि नारायण आपटे यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले.
वलंगकरांचे पुस्तक प्रसिद्ध झाले १८८९ साली. त्याच्या पुढच्याच वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ‘करमणूक’ नावाचे मासिक सुरू झाले.
कोणताही इतिहास लिहिणें आहे तर तो लिहिणारापाशी अनेक साधने असावी लागतात
लक्ष्मीबाई व अनंतशास्त्री डोंगरे या दाम्पत्याचे रमाबाई हे शेवटचे अपत्य.
स्त्रीजातीचे दु:ख, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा व त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळावे,
ओक यांचा लेखनप्रवास सुमारे पाच दशकांचा आहे. त्यांची लेखणी बहुप्रसव आणि शैली सुबोध होती.
पुढे १९०१ मध्ये त्यांनी एकोणिसाव्या शतकातील पुढारीवर्गाचे विवेचन करणारा एक निबंध वाचला.
पुढच्याच वर्षी त्यांनी पुण्यात एक औद्योगिक प्रदर्शन व परिषदही भरवली.