10 August 2020

News Flash

प्रसाद रावकर

उप संपादक

दाणाबंदरातील पाणीमाफियांची दाणादाण!

पाणी माफिया यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीआरझेड नियमांशी पालिकेचा ‘खेळ’?

महालक्ष्मी परिसरातच सर्व सुविधांनीयुक्त असा जिमखाना उभारण्याचा घाट घातला आहे.

शहरबात  : ना कर ना करणी!

पालिकेचा २०१८-१९ या आर्थिक वर्षांचा २७,२५८.०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला

मुंबईकरांवर नवा करभार?

देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर पालिकेला जकात कर बंद करावा लागला आहे.

इर्ला नाल्याची वाट मोकळी होणार!

जुहू आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर इर्ला नाल्यातून पाण्याचा निचरा होतो.

महापौरांसाठी जल अभियंत्यांचा बंगला रिकामा करणार

दराडे दाम्पत्यापाठोपाठ मुखर्जीवरही गंडांतर

आरोग्य केंद्रांची सुरक्षा वाऱ्यावर!

काही दवाखाने आणि आरोग्य केंद्रे पालिकेची रुग्णालये आणि पालिकेच्या मोठय़ा कार्यालयांत आहेत.

‘जलग्रस्त’ भागांचा शोध सुरू

रेल्वे, मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणांची पालिका पाहणी करणार

अग्निशमन अधिकारी बंडाच्या पवित्र्यात!

हॉटेल, पब, रेस्तराँ, मॉल्स आदींना ‘ना-हरकत’ देण्याचा धसकाच घेतलेले अधिकारी मंडळी बंडाच्या पवित्र्यात आहेत.

इंटरनेट नसेल तर, लॅपटॉपही नको!

आता पालिकेने गतवर्षी निवडून आलेल्या नगरसेवकांना लॅपटॉप देण्याचा विचार चालवला आहे.

नियम गुंडाळून मैदानात कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रमासाठी शाळा भूखंडावर मोठा मंडप उभारण्यात आला आहे.

स्वच्छता पथकाचा ‘गनिमी कावा’

स्पर्धेतील निकषांनुसार पाहणी करून पथक मुंबईतून निघून गेले आहे

नियम मोडणाऱ्या हॉटेलमध्ये जाऊ नका!

पालिकेच्या विभाग कार्यालयांतील अधिकारी दररोज हॉटेलांची पाहणी करून कारवाई करत आहेत.

मुंबईचा सांस्कृतिक वारसा

केशवजी नाईक चाळ, गिरगाव

रस्त्यांवर स्वच्छतेची लाली!

काही ठिकाणी पालिका अधिकाऱ्यांकडून अतिरेक होऊ लागला आहे.

‘स्वच्छ भारत’साठी जंतुनाशकांची उधळण

आयझॉल पावडरमुळे नागरिक त्रस्त; आरोग्याला धोका

पावसाळी छताचे परवानगी शुल्क चौपट

सप्टेंबरनंतर छप्पर न हटवल्यास दंडात्मक कारवाई

‘स्वच्छ’ गुणांसाठी उपेक्षित कचरावेचकांची आठवण

आता पालिकेने या संस्थांशी संपर्क साधून कचरावेचकांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे.

कचरा वेचकांची ‘जादूची खत टोपली’

समाजसेवकांनी एकत्र येऊन कचरा वेचकांची ‘सावित्रीबाई फुले घनकचरा व्यवस्थापन सहकारी संस्था’ स्थापन केली

अग्निकुंडे नष्ट करा

मुंबईमध्ये १८५६ मध्ये पहिली कापड गिरणी सुरू झाली आणि हळूहळू एकामागून एक गिरण्या उभ्या राहात गेल्या.

अग्नि-बेपर्वाईला ‘ना हरकत’

उपाय राबवण्यापूर्वीच प्रमाणपत्र बहाल

..तर आम्हालाही एक दिवस गळफास घ्यावा लागेल!

हाताला काम नाही, घराची चूल पेटत नाही, कच्च्याबच्च्यांच्या पोटाची खळगी भरणेही अवघड झाले आहे.

अनधिकृत गॅस सिलिंडर पुरवठादारांचा शोध

गॅस सिलिंडर ठेवण्यासाठी पालिकेकडे व्यवस्था नाही.

कमला मिल..राजकारण्यांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी

घरघर लागलेल्या कमला मिलमध्ये स्वेच्छा निवृत्ती योजना लागू झाली

Just Now!
X