हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल शनिवारी सादर होणार
स्वच्छतेबरोबरच मुंबईकरांची वाढती तहान भागविणे हा यक्षप्रश्न पालिकेसमोर आहे.
सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्यांविरुद्ध दंडाचा बडगा उगारण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
जकात, मालमत्ता करापाठोपाठ कामगार, कचरा निर्मूलन शुल्कही बंद
पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुल्क भरल्यानंतर संबंधितांना प्रमाणपत्र देण्यात येत होते.
बांधकाम परवानगीपासून आस्थापनांच्या नोंदणीपर्यंत विविध सुविधा पालिकेने ऑनलाइन सुरू केल्या आहेत.
स्थानिक रहिवाशांनी या रस्त्यावरील मल आणि जलवाहिन्यांची कामे करून या रस्त्याची पुनर्बाधणी करण्याचा आग्रह धरला आहे.
मरिन लाइन्सजवळील पादचारी पूल बंद; सहा महिन्यांनंतरही पाडकाम नाही
शुक्रवारी हिमालय पुलाचा उरलासुरला भाग पाडून टाकला आणि शनिवारी दादाभाई नौरोजी मार्ग वाहतुकीसाठी खुला केला
दुचाकीस्वारांना एक तास वाहन उभे करण्यासाठी वाहनतळांच्या वर्गवारीनुसार अनुक्रमे १० ते २० रुपये मोजावे लागणार आहेत.
थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारत पालिकेने कर वसुली सरू केली आहे.