scorecardresearch

प्रसेनजीत इंगळे

office staff
शासनाच्या संकेतस्थळावर वसईत केवळ ४७ कंपन्या; कामगारांच्या मूलभूत सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता 

महाराष्ट्र कामगार विभागाच्या शासनाच्या संकेतस्थळावर वसई तालुक्याची चुकीची माहिती देण्यात आली आहे.

Student commits suicide due to fear of failure in 'NEET' exam in gadchiroli
नैराश्यामुळे वसई, भाईंदरमध्ये दिवसाला सरासरी एक आत्महत्या; मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ७ महिन्यांत २३२ आत्महत्या

शहरातील आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील ७ महिन्यांत २३२ नागरिकांनी आत्महत्या केल्या आहेत.

जिल्ह्यात ८ महिन्यांत ४३३ बालकांचा मृत्यू; यंत्रणा नसल्याने बालमृत्यूचे प्रमाण अधिक

पालघर जिल्ह्याच्या कुपोषणाचा प्रश्न मार्गी लागत असताना, बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

ताज्या बातम्या