scorecardresearch

प्रशांत देशमुख

(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.

शाळेतील चुली पेटल्याच नाहीत!; शासनाकडून खाद्यपदार्थाचा पुरवठाच नाही; ‘उसनवारीवर’ वस्तू घेण्याचा आदेश

शालेय पोषण आहार शाळेतच शिजवला जावा, असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.

गांधीजींचा चरखा प्रकाशला..पण ? ; वीज देयकाच्या क्षुल्लक कारणावरून वाद

सेवाग्राम परिसरात उभारण्यात आलेल्या चरख्याचा विद्युतपुरवठा देयक न भरल्याने खंडित करण्यात आला.

नियोजन कार्यालयाच्या गलथानपणाचा फटका ; पर्यटनस्थळ विकासाच्या कोटय़वधीच्या निधीवर पाणी सोडण्याची आपत्ती

अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजीत बडे यांनी या प्रकरणाकडे जनतेच्या हिताची बाब म्हणून पाहण्याची भूमिका मांडली.

Symbol of Gandhi independence Charkha in the dark
म. गांधींच्या स्वावलंबनाचे प्रतीक.. ‘चरखा’ अंधारात; वीज देयकावरून प्रशासन-आश्रम व्यवस्थापनात वाद

चरख्याच्या प्रत्येक पातीवर गांधीविचार कोरण्यात आला. सुबक प्रकाश योजनेमुळे दिनविशेषानुसार त्यावरील रंगसंगती बदलते.

आर्वीच्या कदम कुटुंबाच्या कृत्याने समाजात संताप

गर्भपातविषयक तीनही कायद्यानुसार या गैरकृत्यात आरोपी असलेल्या विरोधात शासकीय आरोग्य यंत्रणेला चौकशी करून पोलीस तक्रार करावी लागते

Maharashtra wardha arvi Skulls and bones of foetuses found at hospital
लोकसत्ता विश्लेषण : वर्धा जिल्ह्यातील त्या खासगी रुग्णालयात नक्की काय घडले?

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एका खासगी रुग्णालयात अनेक अर्भकांच्या कवट्या आणि हाडांचा अक्षरश: ढीग आढळून आला

ऑनलाइन शिक्षणासाठी गावातील प्रतिष्ठितांकडून मोबाइल घ्या ! सोलापूर शिक्षणाधिकाऱ्यांचा अजब आदेश

प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी ‘लोकसत्ता’ला या अजब आदेशबाबत माहिती दिली. 

महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयास कोविड काळजी केंद्र म्हणून मान्यता

ओमायक्रॉन लाटेच्या पार्श्वभूमीवर सावंगी येथील महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय संशोधन केंद्रास कोविड काळजी केंद्र म्हणून मान्यता मिळाली असून विदर्भातील ते…

वर्धा : प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची शासनाची भूमिका उदासीनतेची असल्याचा आरोप

वर्धा : सावंगी रूग्णालय परिसरात शिरलेला बिबट्या सहा तासानंतर वन विभागाच्या जाळ्यात!

रूग्णलायचे कर्मचारी व वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले होते भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या