13 July 2020

News Flash

प्रा. श्याम आसोलेकर

काटा रुते कुणाला?

शहरीकरणाच्या विस्मयकारक रेटय़ात फुलपाखरे, चिमण्या व पोपट हद्दपार केले जात आहेत याकडे कुणाचे लक्ष आहे का?

बुडत्याचा पाय खोलात!

कुणी सनदी अधिकारी (साहेब) आम्हाला बजावत होते

‘हृदयी धरा हा बोध खरा’

‘शाश्वत विकासाची उद्दिष्टे’ तर आखून झाली, पण त्या उद्दिष्टांकडे नेणारे मार्ग पुरेसे शाश्वत आहेत का?

विकासाचे ताणे-बाणे

सन २०१६ ते २०३० या १५ वर्षांमध्ये भूक व दारिद्रय़ पृथ्वीवरून हद्दपार झाले पाहिजे

शाश्वत विकास = पर्यावरण रक्षण + दारिद्रय़ निर्मूलन

पर्यावरण व निसर्गाचे रक्षण, संवर्धन

झाडूचा दांडा.. गोतास काळ

हातात शस्त्र घेतले म्हणजेच हिंसेची शक्यता निर्माण होते असे नाही.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे मर्म

पीओपीची गणेशमूर्ती तीन महिने उलटले तरी पाण्यात सुमारे जशीच्या तशी होती

पर्यावरणस्नेही गणेश विसर्जनाचा श्रीगणेशा

गणेश मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्याला ठाम विरोध करावा.

कचरासाम्राज्याचे वारसदार

ऊर्जानिर्मिती ‘मिश्र कचऱ्यापासून’ की वर्गीकरण केल्यानंतर, हा प्रश्न महत्त्वाचा आहे; त्याहीसाठी धोरण हवे

‘कचरा तिथे वीज’?

वीजनिर्मिती हा तुलनेने महाग आणि सध्या जटिल पर्याय वाटतो, पण त्याही दिशेने पावले पडावीत..

मिश्र कचऱ्यासाठी औष्णिक तंत्रज्ञान

कचरा व्यवस्थापनासाठी महागडे परदेशी तंत्रज्ञान अधिक चांगले

सुक्याबरोबर ओले जळेल?

ओला-सुका कचरा वेगवेगळा करण्याची सवय हवीच, पण कचऱ्याच्या ऊष्मांकावर वीजनिर्मिती ठरते..

जिथे कचरा, तिथेच खत

जिद्दीने कुणी करावे म्हटले तर प्रचंड खर्चीक व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उभे करता करता दमछाक करणारे बनते.

कचरा कुजतो, इंधन देतो!

बायोगॅस देणारी संयंत्रे कुजणाऱ्या कचऱ्यावर चालू शकतात, फक्त यासाठीची जैवरासायनिक प्रक्रिया निराळी असते.

Just Now!
X