राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
shashank
शशांक केतकरने सांताक्लॉज होत स्वतःला दिली ‘ही’ लखमोलाची भेट, फोटो व्हायरल

शशांक केतकरने केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या ख्रिसमसनिमित्त त्याने एक खास गोष्ट केली आहे.

shreyas talpade
‘पुष्पा’ प्रदर्शित होऊन १ वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात श्रेयस तळपदेची खास पोस्ट, म्हणाला, “या चित्रपटासाठी मी…”

श्रेयस तळपदे याने अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पाराज’ या व्यक्तिरेखायला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे.

akshaya
“मला लग्नात मुहूर्ताच्या वेळी…” पाठकबाईंची अनेक वर्षांपासूनची इच्छा झाली पूर्ण, अक्षया देवधरची पोस्ट चर्चेत

पुन्हा एकदा अक्षया एका पोस्टमधून तिच्या चाहत्यांना लग्नमंडपात घेऊन गेली आहे.

prajakta gaikwad
Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

आपल्या कामाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता वैयक्तिक आयुष्यातही चांगलीच प्रगती करत आहे.

kranti redkar
Video: “यापूर्वी माझ्या कोणत्याच चित्रपटाच्या सेटवर…” क्रांती रेडकरच्या व्हिडीओने वेधलं लक्ष

गेले अनेक महिने ती तिच्या आगामी ‘रेनबो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या