scorecardresearch

राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
adipurush sonali
तेजस्विनी पंडितपाठोपाठ ‘आदिपुरुष’मध्ये आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची भूमिका, पोस्ट शेअर करत म्हणाली…

आतापर्यंत फक्त देवदत्त नागे हा मराठी अभिनेता या चित्रपटात दिसणार हे प्रेक्षकांना माहीत होतं. पण आता या चित्रपटात आणखीही काही…

shreyas
श्रेयस तळपदेने उघड केलं त्याच्या क्रशचं नाव, म्हणाला, “आम्ही एकदाच लिफ्टमध्ये भेटलो आणि…”

‘खुपते तिथे गुप्ते’च्या नवीन भागात श्रेयसने हजेरी लावली. त्यावेळी त्याने त्याची क्रश कोण हे सांगितलं.

Adipurush 2nd trailer
Adipurush 2nd trailer: नवे व्हीएफएक्स, जबरदस्त ॲक्शन अन्…; बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असतानाच आता या चित्रपटाचा नवीन ॲक्शन ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

akshaya (2)
अक्षया देवधरची नवी सुरुवात! पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

अक्षया नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते. तर आता तिने एक नवीन सुरुवात केली आहे.

aditi
Video: बाईपण भारी देवा! वय ९० पूर्ण, गॉगल लावून नातीबरोबर डान्स अन्…; लोकप्रिय अभिनेत्रीच्या आजीचा ‘तो’ व्हिडीओ पाहाच

सध्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील गाणं खूप चर्चेत आलं आहे. मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आजीने या गाण्यावर ताल धरला आहे.

madhuri dixit made misal
Video: माधुरी दीक्षितने दिले मिसळ बनवण्याचे धडे, खास टिप्स शेअर करत म्हणाली…

माधुरीने बॉलीवूडमध्ये जरी काम केलं तरीही तिने तिचा मराठमोळा स्वभाव अजिबात बदललेला नाही. नुकतीच तिने तिचे पती श्रीराम नेने यांच्याबरोबर…

vicky kili
Video: पांढरा कुर्ता, जॅकेट आणि…; टांझानियाच्या किली पॉलला विकी कौशलची भुरळ, प्रतिक्रिया देत अभिनेता म्हणाला…

किलीने विकी कौशलच्या या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील ‘तू है तो मुझे और क्या चाहिये’ गाण्यावर रील पोस्ट…

gautami mrunmayee
Video: “लाड करून घेणारी, मला मारणारी, आईचे फटके खाणारी…,” मृण्मयी देशपांडेच्या वाढदिवशी गौतमीची हटके पोस्ट

या पोस्टमधून गौतमीने मृण्मयीचा कधीही न दिसणारा अंदाज सर्वांसमोर आणला आहे.

madhuranii
“माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार म्हणून…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्टने वेधलं लक्ष

काही दिवसांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेऊन ती तिच्या लेकीसह ऑस्ट्रेलियाला गेली होती.

priya bapat
Video: “मी रोज…” प्रिया बापटने उघड केलं तिच्या तंदुरुस्त आरोग्य अन् नितळ त्वचेचं रहस्य, म्हणाली…

तिने तिच्या फिटनेसचं रहस्य उघड करत ती काय करते आणि काय करणं टाळते हे सांगितलं आहे.

varsha usgaonkar 1
“सकाळी साडेसहा वाजता खोलीची बेल वाजली आणि…,” वर्षा उसगांवकरांनी शेअर केला चाहत्याचा विचित्र अनुभव

वर्षा उसगांवकर नुकत्याच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात वर्षा उसगांवकर यांनी अनेकदा चाहत्यांमुळे त्यांना मनस्ताप सहन…

mukta
Video: “बालगंधर्व नाट्यगृहात डास, अस्वच्छता, पण वाशीचं विष्णुदास भावे नाट्यगृहं…,” मुक्ता बर्वेने व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

विविध नाट्यगृहांबद्दल कलाकार तक्रारी करत असतानाच अभिनेत्री मुक्ता बर्वे व त्यांच्या ‘चारचौघी’ या नाटकाच्या टीमने लाइव्ह येत वाशीच्या विष्णुदास भावे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या