
मजबुतीकरण : मातीच्या थरांना जेव्हा रेषीय (टेन्साइल) ताणाला सामोरे जावे लागते
मजबुतीकरण : मातीच्या थरांना जेव्हा रेषीय (टेन्साइल) ताणाला सामोरे जावे लागते
प्रत्येक व्यक्तीने अशा प्रतिगामी विचारांच्या नेत्याला वेळीच आवर घालून त्यांना योग्य तो धडा शिकवायला हवा.
कर्ज फेडता न आल्याने आनंद जाधव याने गवळीला मूत्रपिंड विकण्यास भाग पाडले.
सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले चार आरोपी नगरसेवक शनिवारी सकाळी ठाणे पोलिसांना शरण आले
परमार आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांना अटक झाली
समर्थकांनी न्यायालयाच्या आवारातच घोषणाबाजी देत पोलिसांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेचे कामगार नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी हे आंदोलन पुकारले आहे.
इच्छुकांनी suggestionswr@gmail.com या संकेतस्थळावर सूचना देण्याचे आवाहन समितीने केले.
जवळपास दोन महिने ‘ऑक्टोबर हिट’ने घामाघूम झालेल्या मुंबईत अखेर थंडीने प्रवेश केला आहे.
‘शहरात काही चुकीचे घडत असेल तर आम्ही बोलायचे की नाही हे स्पष्ट करा,
गेल्या वर्षी प्राप्तिकर विभागाने परमार यांनी आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवलेली डायरी जप्त केली होती
मेहता यांची आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात भाजपने पुढाकार घेतला होता.