07 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

पत्रकारितेतील उत्कृष्ट गुणांचा सोमवारी गौरव

बॉलीवूड अभिनेता आमीर खानच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्यात २०१३-१४ या वर्षांसाठीचे पुरस्कार वितरित केले जातील

वंध्यत्वावर मात करण्यासाठी अक्रोडचे सेवन उपयोगी

पुरुषांमधील वंध्यत्वावर मात करण्यासाठी रोज अक्रोडचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पाऊस, बागायतदार चिंतेत

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या हंगामात आंबा व काजू पिकाला बसण्याची शक्यता आहे.

रायगड पोलिसांच्या घोळाबाबत अहवाल सादर करण्याचे महासंचालकांना आदेश

२३ मे २०१२ रोजी शीनाचा मृतदेह सापडल्यानंतरही रायगड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही

एलकुंचवार यांना ‘कालिदास सन्मान’

उज्जन येथील कालिदास अकादमीत ‘अखिल भारतीय कालिदास सोहळ्या’त हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.

निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिकेचा वापर न करण्याचे आदेश

शिधापत्रिका सादर न केल्यास संबंधित अर्जदाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

दिवाळीनंतर हवा बदलली!

दिवाळीच्या फटाक्यांचा धूर विरून गेल्यानंतर मुंबईच्या हवेची प्रतवारी पुन्हा सुधारली आहे.

चेन्नईतील पावसाचा लोकलला फटका!

तामिळनाडूला बसलेल्या ईशान्य मान्सूनच्या फटक्याने चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झाले

अवकाळी वर्षांव!

दिवाळी उलटून आठवडा लोटला तरी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-ठाणेकरांवर शनिवारी दुपारी अवकाळी सरी कोसळल्या.

मालीतील हल्ल्यामागे अल्जिरियातील जिहादी गट?

उत्तर आफ्रिका भागातील अल काईदाचा गट म्हणून प्रसिद्ध असलेल्या अल मुराबीतौनची स्थापना २०१३ मध्ये झाली होती.

भाजपकडून मंत्रिपदाच्या प्रस्तावाचा कुंभारेंचा दावा

लवकरच युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून भाजपने आपल्याला मंत्रिपद देऊ केले आहे

पोलीस महासंचालकांकडून अधिकाऱ्यांची परीक्षा

या आदेशानंतर पोलिसांनी आपल्या कार्यकक्षेतील ५० अधिकाऱ्यांची निवड करून परीक्षा घेतली

मालीतील हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू

अनिता या वॉशिंग्टनमधील मेरीलँड उपनगरात टाकोमा पार्क येथे राहत होत्या.

केंद्रीय पथकाचा दौरा पोलीस बंदोबस्तात

दरम्यान या पथकातील अधिकाऱ्यांची व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची रविवारी दुपारी बैठक होणार आहे.

जलसंपदा मंत्र्यांविरोधात असंतोषाचा भडका !

महाजन यांना सर्वपक्षीय आंदोलक व शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.

कायदा-सुव्यवस्थेबाबत बैठक

जातीय तणावाचे प्रकार घडल्यास जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना जबाबदार धरले जाईल

‘सर्वकार्येषु सर्वदा’ पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन

कार्यक्रमाच्या ठिकाणी हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध असेल.

‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या दानयज्ञाची मंगळवारी सस्नेह सांगता!

आजूबाजूच्या काळोखाला छेद देणाऱ्या पणत्या इथे-तिथे तेवतच असतात.

तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही मार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

मदतीचे हात..

*अनामिक, श्रीरामपूर, रु. ६८००० *नीलिमा आजगावकर, बेळगाव,

मराठी जगत, महाराष्ट्र परिचय केंद्रात जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.

दिवाळी अंकांचे स्वागत..

त्यासोबत मौजेच्या अनिल अवचट, सानिया, विजय पाडळकर आदी प्रभावळींची सशक्त उपस्थिती आहेच.

माजी उपमहापौर रमेश मेढेकर यांचे निधन

रमेश मेढेकर यांनी भाजपच्या अखिल भारतीय मागासवर्गीय सेलचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले होते.

गंगा गोदावरी मंदिरात चोरी

सिंहस्थातील मुख्य पर्वण्या झाल्यानंतर चोरटय़ांनी थेट मंदिरात चोऱ्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Just Now!
X