
अरविंद पोहकर यांनी ‘दिवा करजो भाताचा’ या लेखातून जुन्या काळातील दिव्यांचा सण उलगडला आहे.
अरविंद पोहकर यांनी ‘दिवा करजो भाताचा’ या लेखातून जुन्या काळातील दिव्यांचा सण उलगडला आहे.
फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे
अज्ञानाची पट्टी बांधूनच तर आपण जगत आहोत, ती पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहू लागलं पाहिजे
इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. स्थापत्य तंत्र वस्त्रांचा उपयोग पुढील कारणांसाठी केला जातो –
या निकालामुळे कदम यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सभागृहात शून्य प्रहराला काँग्रेसचे सदस्य प्रफुल्ल मांझी यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
या वेळी शिवसेना नगरसेवक आणि आयुक्त यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
भूकंप, पूर, त्सुनामी या नसíगक आपत्ती पूर्वसूचना न देता येतात, हे सत्य आहे.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नागपूर येथे मोर्चा
गांगुली यांची ‘सिनेमावाला’ ही बंगाली फिल्म पारितोषिक विजेती ठरली, ही बातमी वेगळ्या प्रकारे सांगायची झाली
तो २०१४ च्या फेब्रुवारीमध्ये, म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर घेण्यात आला.
उपनगरी गाडय़ांना लोंबकळून जीवघेणा प्रवास करणारे ‘भावेश नकाते’सारखे प्रवासी पडून मृत्युमुखी पडत आहेत.