04 December 2020

News Flash

रवींद्र कुलकर्णी

सुरुवातीचे सावरकर..

कुठल्याही कर्तृत्ववान व्यक्तीच्या विचारांचे, आचारांचे, प्रतिभेचे काही पैलू वादग्रस्त असतात.

चौकटीपल्याडचे मेनन..

१८९६ साली केरळमध्ये कृष्ण मेनन यांचा जन्म झाला. ‘होमरुल’च्या अ‍ॅनी बेझंट यांनी त्यांच्यातले गुण प्रथम ओळखले व त्यांना इंग्लंडला पाठवले

किम फिल्बीच्या ग्रंथसंग्रहाची रहस्यकथा..

फिल्बीच्या ग्रंथसंग्रहालयाला महत्त्व असण्याचे कारण म्हणजे, प्रत्येक ग्रंथसंग्रह हा संग्राहकाच्या मनाचे प्रतिबिंब असतो

शेजार हरवलेले पुस्तक..

पॉल डी क्रुईफच्या ‘मायक्रोब हंटर्स’ या पुस्तकावर ती जराशी रेंगाळते तसे ते मी फळीवरून काढतो.

.. आणि पुस्तके युद्धावर गेली!

जर्मन संस्कृतीला हानी पोहोचवणारी २५ हजार पुस्तके या कार्यक्रमात जाळण्यात आली.

पुस्तकांसोबतचा प्रवास..

एका ग्रंथप्रेमीने पुस्तकांसोबतच्या प्रवासाचे सांगितलेले हे अनुभव..

वाचकपणाची नवलकथा

होय, नवलकथाच ही.. कधीतरी लहानपणी आवडलेले एखादे पुस्तक पुढे मोठ्ठे होते- किती मोठे?

Just Now!
X