scorecardresearch

समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Tata Group Titan Company
विश्लेषण: टाटा ग्रुपसाठी प्रगतीची दारं उघडणारी ठरली टायटन, ३८ वर्षांचा इतिहास आहे तरी काय?

टाटा ग्रुपच्या टायटन या कंपनीची सुरूवात ३८ वर्षांपूर्वी झाली होती, तेव्हापासून या कंपनीने टाटा ग्रुपसाठी प्रगतीची अनेक दारं उघडली आहेत

hair chopping associated with dishonour
विश्लेषण: “बलात्काऱ्यांचं टक्कल करून धिंड काढेन” अशोक गेहलोत यांची घोषणा चर्चेत! टक्कल केलं जाणं बेअब्रूशी का जोडलं जातं?

डोक्यावरचे केस काढून टक्कल केलं जाणं हे आजही अपमान किंवा बेअब्रू झाल्याचं मानलं जातं.

Jack Ma and ENT Group
विश्लेषण: ANT ग्रुपमधून जॅक मा पायउतार, चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रासमोरची आव्हानं काय?

अब्जाधीश जॅक मा यांना ANT ग्रुपमधून पायउतार व्हावं लागलं आहे, सरकारविरोधात बोलल्याने त्यांना हा फटका बसला आहे

Supreme Court
विश्लेषण: भारतात समलिंगी विवाहांची वाट बिकट का? सुप्रीम कोर्टाने सरकारला काय सांगितलं?

समलिंगी विवाहांची वाट भारतात बिकट आहे, यामागची नेमकी कारणं काय आहेत? वाचा सविस्तर विश्लेषण

Popcorn High Price in Cinema Hall
विश्लेषण : चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ महाग का असतात? प्रीमियम स्टोरी

सिनेमा हॉलमध्ये मिळणारे पॉपकॉर्न महागच असतात, एवढंच नाही तर इतर खाद्य पदार्थ आणि शीतपेयंही महाग असतात यामागे कारण काय?

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या