
हिमोफिलिया या दुर्मिळ आजारावरील औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे हजारो रुग्ण त्रस्त झाले आहेत.
हिमोफिलिया या दुर्मिळ आजारावरील औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे हजारो रुग्ण त्रस्त झाले आहेत.
सरकार कोणतेही असो, कितीही पक्षांचे असो, आरोग्य विभागाला कोणीच वाली नाही हे वास्तव आहे. आजघडीला आरोग्य विभागात आरोग्य संचालक, सहसंचालक,…
नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केवळ ११ तास अगोदर नीट पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले.
एच एन रिलायन्स हॉस्पिटल फाउंडेशन मध्ये मूत्रमार्गामध्ये ब्लॉकेज असलेल्या ७० वर्षीय रुग्णावर ग्रीन लाइट लेजर करण्यात आली.
या योजनेसाठी जो अर्ज करावा लागतो त्यात सोपेपणा आणण्यात आल्यामुळे गेल्या १३ महिन्यांत तब्बल ३२ हजारांहून अधिक रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी…
घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये १४ निष्पाप व्यक्तींना प्राण गमवावे लागले तर जखमींचा आकडा ८८ वर गेला.
तीस आणि चाळीशीच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान वाढत असल्याचे निर्दशनात आले असून या आजारामुळे २०४० पर्यंत दरवर्षी एक लाखांहून महिलांचा…
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास २ कोटी मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून,…
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेली ग्रामीण रुग्णालयातील केवळ ४० टक्केच खाटांचा रुग्णोपचरासाठी वापर होत असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करत असून वृद्धांच्या आरोग्यविषयक व सामजिक सुरक्षेची हमी या जाहीरनाम्यात दिली…
भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उच्च रक्तदाब असलेल्या १० पैकी ४ लोक रक्तदाबाची नियमित…
मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ब्रिटिशकालीन शेठ गोकुळदास तेजपाल ( जी. टी.) रुग्णालयाला उद्या सोमवारी दीडशे वर्षे पूर्ण होत असून आगामी…