६८ टक्के पनवेलकरांचा स्वत:च्या वाहनांतून प्रवास रेल्वे स्थानकापासून वसाहती दूर आणि पालिकेची स्वत:ची परिवहन व्यवस्था नसल्याने पनवेलकरांना स्वत:च्या मालकीच्या वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. By संतोष सावंतNovember 17, 2021 00:37 IST
कंत्राटी आरोग्यसेवकांची उपासमार नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाने करोनाकाळात अनेकांचे प्राण वाचविले. By संतोष सावंतSeptember 16, 2021 01:00 IST
पनवेलमध्ये रस्तेकामाचे कंत्राट ‘ठाकूर इन्फ्रा’ला सभेत ६५ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामधील सर्वाधिक रकमेचे कंत्राट ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. या कंपनीला बहाल करण्यात… By संतोष सावंतSeptember 14, 2021 01:24 IST
पनवेलमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाला गती पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेशी निगडित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक घेतली. By संतोष सावंतAugust 13, 2021 00:37 IST
उद्योग चालवायचा की रस्ते बांधायचे! पायाभूत सुविधांअभावी कळंबोली आणि नवीन पनवेल येथील लघुउद्योजक मेटाकुटीस आले आहेत. By संतोष सावंतJuly 31, 2021 01:33 IST
करोना रुग्णांना अंडी, दूध दिलेच नाही पनवेल महापालिकेने विलगीकरण केंद्रातील रुग्णांना जेवण आणि न्याहरी पुरविण्यासाठी नव्याने एक निविदा प्रसिद्ध केली होती. By संतोष सावंतJune 3, 2021 01:59 IST
करोना मृतांचे अस्थिकलश स्मशानभूमीतच पडून अंत्यसंस्कारानंतर करोनामृतांचे अस्थिकलशही स्मशानभूमीतच पडून असल्याचे दिसत आहे. By संतोष सावंतMay 25, 2021 02:09 IST
मालमत्ता कराचा पेच दिलेल्या सेवांसाठी आम्ही चार वर्षांचा थकीत कर का भरायचा? असा प्रश्न उपस्थित होत असून थेट शासनाला साकडे घातले आहे. By संतोष सावंतMay 11, 2021 00:18 IST
जमीन गैरव्यवहार प्रकरण अधिवेशनात गाजणार महामार्गात जाणारी जमीन नवीन लाभार्थ्यांनी कशी घेतली. By संतोष सावंतDecember 11, 2020 00:35 IST
पनवेलचे दुखणे कायम! आरोग्यासाठी फक्त १६ कोटी; ९४३ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी By संतोष सावंतOctober 24, 2020 00:15 IST
कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमनच केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्र्यांची घोषणा, विपरित परिणाम टाळण्याचा हेतू
राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर आरोप, शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ