
सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना फटका
‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ‘बिटकॉइन’ प्रणाली कशी चालते हे सविस्तर समजून घेणे गरजेचे होते.
सत्ता आणि पक्ष चालवण्यासाठी संयम राखणे आणि रसद मिळवणे या दोन्हींची क्षमता असावी लागते.
९०.९६ टक्के पोलिसांना कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नाही;
महेश चावला (४८) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या लेखामध्ये महाराष्ट्रातील पर्यावरणविषयक घडामोडींबाबत चर्चा करण्यात येत आहे.
आता चेंडू पंतप्रधान मोदींच्या कोर्टात आहे. चीन अक्साई चीनवरील दावा सोडणार नाही हे निश्चित.
नुकतीच ‘नशीबवान मुंबई’ चक्रीवादळापासून अगदी थोडक्यात बचावली.
लोंढे येत राहिले तर मुंबईची लागलेली वाट कधीही सरळ होणार नाही