scorecardresearch

झियाउद्दीन सय्यद

ऐन दिवाळीत मुंबईतील पाणीप्रश्न पेटणार ; विरोधी पक्षनेत्यांच्या विभागातील पाणी आटले ; अभियंत्यांवर ठपका

स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीत रवी राजा यांनी याबाबत या विषयाला वाचा फोडली.

सोने खरेदीच्या गोडव्यासह निशिगंधा वाड यांच्याशी संवाद

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजनें’तर्गत कांदिवली पश्चिमेकडील एम. के. घारे ज्वेलर्सला अभिनेत्री ऐश्वर्या नारकर भेट देणार आहेत.

उद्योग क्षेत्रातही नवी ऊर्जा! ; उत्पादन पातळी, कार्यरत मनुष्यबळ करोनापूर्व पातळीवर

जूनपासून निर्बंध शिथिल होऊ लागल्यावर उत्पादन पातळी, कार्यरत मनुष्यबळात वाढ होऊ लागली.

पिंपरी पालिकेच्या नगरसेवक संख्येत ११ ने वाढ ; प्रभागाची मतदारसंख्या ४० हजारांपर्यंत

मतदार  नोंदणीचे अर्ज पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात देण्याची व स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेच्या भाडेपट्टी वाढीला व्यापाऱ्यांचा विरोध

शहरातील महापालिकेच्या मालकीचे अनेक गाळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून व्यापाऱ्यांना भाडेपट्टीवर दिले आहेत.

उपनगरीय मार्गावर पाच उड्डाणपूल ; कल्याण ते बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या कामाला गती

कल्याण व त्यापुढे फक्त दोनच मार्गिका उपलब्ध असल्याने मेल, एक्स्प्रेस आणि लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.

ताज्या बातम्या