
१८ एप्रिलला माझ्या मिस्टरांचा आणि त्या आधी २२ मार्चला माझ्या मोठय़ा जाऊबाईंचा ७०वा वाढदिवस होता.
१८ एप्रिलला माझ्या मिस्टरांचा आणि त्या आधी २२ मार्चला माझ्या मोठय़ा जाऊबाईंचा ७०वा वाढदिवस होता.
आपले राहिलेले वाचन ती पूर्ण करते. संध्याकाळी पाककलेची हौस भागवते.
मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर
देशात पहिला करोनाबाधित आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने योग्य पावले टाकायला पाहिजे होती
नातीकडून मिळालेल्या आनंदाचा आणि ऊर्जेचा उपयोग करायचे ठरवले.
करोनामुळे सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर पडणे अशक्य असल्याने माझ्याकडे वेळच वेळ होता
आधुनिक विज्ञान आणि औद्योगिक विकासाची सुरुवात ही युरोपातील प्रबोधन चळवळीतून झाली.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाने तबलीगींच्या वर्तनावर केवळ नाराजी व्यक्त करणे अगदीच अपुरे आहे.
चित्र काढायला आवडत असेल तर चित्र काढण्यात तासन्तास जाऊ शकतात.
संपूर्ण दिवस अगदी अंगावर येऊ लागला. वाचन, टीव्ही, बातम्या, यातूनही खूप वेळ शिल्लक राहू लागला.
औरंगाबाद येथील ग्राईंड मास्टर कंपनीकडून निर्मिती
सर्व प्राण्यांच्या शरीराचे तापमान सर्वसाधारण असून पुरेसा आहार घेत आहेत.