scorecardresearch

झियाउद्दीन सय्यद

साहित्य संमेलनाच्या तारीख, स्थळात बदल ; स्वागताध्यक्षांच्या शिक्षण संस्थेत ३ ते ५ डिसेंबरला आयोजन

संमेलनस्थळात बदल करण्यात आला असून आता हे संमेलन स्वागताध्यक्ष भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेत होणार आहे.

गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : अखेर झाले रुपयाचे पहिले अवमूल्यन

निर्यातीपेक्षा आयात कितीतरी पटींनी वाढल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे भारताने अल्पमुदतीच्या कर्जाची मागणी केली होती.

राष्ट्रीय महामार्गावरील चुकीचे दुभाजक वन्यप्राण्यांसाठी घातक ; केंद्रीय यंत्रणांकडे पाठपुरावा करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्याघ्रसंवर्धन नियामक मंडळाची शुक्रवारी मुंबई येथील सह्य़ाद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली.

चिकनगुनियाचा आलेख उंचावला ;विभागात १० महिन्यांत ८८२ रुग्ण, नाशिक शहरात सर्वाधिक

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना चिकनगुनिया आणि डेंग्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे.

फलक फाडल्याने शिवसेना-राष्ट्रवादीत वाद ; कळव्यातील लस महोत्सवावरून राजकारण

महापालिका लसीकरण करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेनेच्या नेत्यांचे फलक लागलेले आहेत

खाद्यतेलाच्या आयात शुल्कात पुन्हा घट ; सोयाबीनचा भाव क्विंटलला ४०० रुपयांनी घसरणार

जुलै महिन्यात बाजारपेठेत सोयाबीनचा भाव १० हजार रुपयांपेक्षा देखील अधिक होता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या