
देशभर हातपाय पसरलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे व त्याची अशी वाताहत होणे, देशहिताचे नाही.
देशभर हातपाय पसरलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे व त्याची अशी वाताहत होणे, देशहिताचे नाही.
शीव रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात एकूण २८ खाटा आहेत, तर अतिदक्षता विभागात १४ खाटा आहेत.
शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊन त्यात नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे.
अजितदादा राष्ट्रीय पातळीवर प्रथमच महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
लोकरहाटीशी थेट परिचय घडून येण्याचे ते पर्व उलगडल्यानंतर दोन्ही बंधू परततात अयोध्येमध्ये.
अकरावीच्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या झाल्या. त्यानंतर एक विशेष फेरी घेण्यात आली.
पीक विम्याचा प्रसार करण्यासाठी बराच वेळ लागतो. भारतात पीक विम्याचे प्रयोग स्वातंत्र्यानंतर लगेचच सुरू झाले होते.
भारत आपल्या गरजेच्या थोडेथोडके नव्हे तर चक्क ६५-७० टक्के खाद्यतेल दरवर्षी आयात करतो.
कंपनीचा ‘मधुर’ हा साखरेचा ब्रँड प्रसिद्ध आहे. देशांतर्गत कंपनीचा ब्रँडेड साखर बाजारातील हिस्सा २५ टक्के आहे.
भारतीय नेते लाला लजपत राय, पंडित मदन मोहन मालविया, आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी रिझव्र्ह बँकेच्या खासगीकरणास विरोध केला.
आशीष ठाकूर ‘निफ्टी’ची अतिजलद चाल ही अगोदर नमूद केल्याप्रमाणे १७,३०० ते १७,५०० च्या दिशेने होत असल्याने आता सर्व गुंतवणूकदारांनी सावध…
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग गेले सात आठवडे सतत वर जात असल्यामुळे त्यामध्ये खरेदीची संधी मिळत नाही.